जोफ्रा आर्चरची विराट कोहलीबद्दल भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला क्रिकेटचा ज्योतिष समजले जाते. याचे कारण म्हणजे त्याने केलेले जुने ट्विट्स भविष्यातील घडामोडींवर लागू होतात. त्याच्या जुन्या ट्विट्सने अनेकवेळा खळबळ उडाली आहे. जोफ्रा आर्चरला ज्योतिषविद्या येते असेदेखील अनेक लोकांना वाटते. सध्या इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. सध्या जोफ्रा आर्चरचे … Read more

टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूची पदार्पणातच कमाल, जगभरातून होत आहे प्रशंसा

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होत आहे. यामध्ये पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. हि टेस्ट दुसऱ्या दिवशी सुरु झाली. या फायनल सामन्यामधून टीम इंडियाच्या एका खेळाडूने पदार्पण केले. त्याने पदार्पणातच सर्व क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने हे पदार्पण क्रिकेटच्या मैदानात … Read more

आता कारप्रमाणेच बाईकचेदेखील ट्रॅक करता येणार लोकेशन !

Bike

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मोठमोठ्या शहरांमध्ये टू-व्हीलर चोरीच्या अनेक घटना घडत असतात. तुम्हालादेखील आपली टू-व्हीलर चोरीला जाण्याची चिंता सतावत असेल तर आता नो टेन्शन लवकरच आता बाईकवरदेखील जीपीएस सिक्युरिटी सिस्टीम बसवण्याचा विचार करण्यात येत आहे. आता मोटारसायकलवरची जीपीएस सिस्टीम केवळ बाइकची चोरी होत असताना नोटिफिकेशन्स देत नाहीत, तर बाइकचे नेमके लोकेशनदेखील सांगणार आहे. जीपीएस … Read more

विकृतीचा कळस ! ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याने केले ‘हे’ घाणेरडं कृत्य…

Online Class

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटामुळे सध्या शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. यामुळे बहुतेक ठिकाणी ऑनलाईन क्लास सुरू आहेत. या ऑनलाईन क्लास दरम्यान अनेक चित्र विचत्र घटना घडत आहेत. अशीच एक घृणास्पद घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये राजस्थानच्या एका विद्यार्थ्याने सर्व मर्यादा ओलांडत एक धक्कादायक प्रकार केला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी नववीमध्ये शिकणाऱ्या … Read more

विस्डनने घोषित केली तिन्ही फॉरमॅट खेळणारी बेस्ट टीम, पहा कोणाला मिळाली संधी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत कि ते काही क्षणांमध्ये मॅचचे चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यामध्ये … Read more

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळणार नाही’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने केले जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या 18 रोजी टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. या लढतीमध्ये सर्वांचे लक्ष युवा बॅट्समन शुभनन गिलवर असणार आहे. शुभनन गिलने आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. ऐतिहासिक टेस्ट फायनलमध्ये त्याला खेळण्याची संधी … Read more

सुशांत सिंह राजपूतकडून क्रिकेट शिकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची ‘ती’ इच्छा अपूर्ण

Sushantsingh Rajput

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मागच्या वर्षी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला आता एक वर्ष लोटले आहे. सुशांत आपल्यासोबत नसला तरी त्याच्या आठवणी सदैव त्यांच्यासोबत आहेत. सुशांतचे बॉलीवूड बरोबर क्रिकेटशीसुद्धा खास नाते आहे. मोठ्या पडद्यावर त्याचे करियर क्रिकेटपटूच्या भूमिकेपासून सुरु झाले. त्यानंतर त्याने एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये … Read more

WWE स्टार जॉन सिनाने शेअर केला ‘तो’ फोटो, विराटचे चाहते झाले कनफ्यूज!

Virat Kohli and John Cena

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – WWE स्टार जॉन सिनाने नुकताच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट हातात बॅट पकडून उभा असलेला दिसत आहे. या फोटोला काही तासांत लाखो लोकांनी लाईक केले पण जॉन सिनाने हा फोटो का शेअर केला याबाबत मात्र काहीही समजू शकले नाही. … Read more

‘…त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो’, भारताच्या ‘या’ खेळाडूने केले ग्रेग चॅपल यांचे कौतुक

Icc World Cup

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. भारताच्या या विजयाचे श्रेय कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना देण्यात आले होते. पण त्यावेळी टीम इंडियामध्ये असणाऱ्या सुरेश रैना याने मात्र ग्रेग चॅपल यांच्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेग चॅपल यांचे कौतुक … Read more

‘कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण…’ युवराज सिंगचा खुलासा

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगला प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून ओळखले जायचे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने एवढे योगदान देऊनदेखील तो कधीहि टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज सिंगने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती … Read more