कोरोनाची लागण झाल्यानंतर पवारांना मोदींचा फोन; तब्बेतीची केली विचारपूस

modi pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः पवारांनी ट्विट करत सांगितले. त्यांनतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ शरद पवारांना फोन करत त्यांच्या तब्बेतीची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. Prime Minister Shri Narendra Modi ji called to enquire about my health. I am thankful for his … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे असेही पवारांनी सांगितलं माझी कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत … Read more

भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले? शरद पवारांचा खोचक सवाल

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन भाजपने अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण करत भाजपचा समाचार घेतला आहे. भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले असा खोचक सवाल शरद … Read more

शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण; औरंगजेब आणि रावणाचा दाखला देत विषयच संपवला …

Sharad Pawar Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधेच 2 गट पडले असून काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला आहे तर काही नेत्यांनी समर्थन करत कोल्हे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more

एन. डी. पाटील यांच्या निधनाने जनहिताशी बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता हरपला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ … Read more

किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट; दोघांत तब्बल दीड तास चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी अभिनेते किरण माने याना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढुन टाकल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. राजकीय विषयांवर भाष्य केल्यामुळेच मला काढून टाकण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे … Read more

किरण माने शरद पवारांची भेट घेणार ?? चर्चाना उधाण

Kiran Mane Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोशल मिडीयावर राजकारणाविषयी मत मांडल्यामुळे मराठी अभिनेते किरण माने यांची मराठी सिरीयल ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण देखील तापलं असून महाविकास आघाडीने किरण माने याना पाठिंबा दर्शवत भाजपवर हल्लाबोल केला. त्यातच आता किरण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या … Read more

राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून 5 पैकी 3 राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूका लढणार असल्याची घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. उत्तरप्रदेश येथे समाजवादी पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांसोबत राष्ट्रवादी युती करेल. मणिपूर येथे राष्ट्रवादी … Read more

यंदाची आयपीएल महाराष्ट्रात?? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी महाराष्ट्रात क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएल मधील सर्व सामने महाराष्ट्रात होऊ शकतात. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना आयपीएलच्या आयोजनाचा विषय अवघड बनला आहे. त्यानुसार बीसीसीआयचे आयपीएलचे सामने महाराष्ट्रात घेण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे … Read more

शरद पवारांचा इतिहास खरं न बोलण्याचा; चंद्रकांत पाटलांची टीका

Sharad Pawar Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सत्तास्थापनाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचा इतिहास का खर न बोलण्याचा आहे असं म्हणत ऑफर आली धावत जाण्याची तुमची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही … Read more