सवदी यांच्या मुंबईवरील ‘त्या’ विधानावर महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी गप्प का ?? – शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरुन महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार मध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबईसुद्धा कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधूनही आज सवदी यांच्या … Read more

जय श्रीराम म्हंटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही – संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जय श्रीराम हा काही राजकीय शब्द नाही. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. जय श्रीराम ऐकायला व म्हणायला या देशात कुणलाही त्रास झालाच नाही पाहिजे. श्रीराम या देशाची अस्मिता आहे, आधार आहेत. असं आम्ही मानतो. जय श्रीराम म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही. मला संपूर्ण विश्वास आहे, ममता बॅनर्जी देखील प्रभू श्रीरामावर … Read more

बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते ; राऊतांचा निशाणा भाजपवर

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आज बाळासाहेब हवे होते, बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. हम करे सो कायदा ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बाळासाहेब हवेच होते, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले आहे. बाळासाहेब … Read more

देशात महाराष्ट्राचा कारभार नंबर वन !! उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यामुळे देशभरातून बाळासाहेबांना मानवंदना देण्यात येत आहे .बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक व नेत्यांची रीघ लागली आहे. यावेळी संजय राऊत यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संजय राऊत म्हणाले, आज बाळासाहेबांचा … Read more

अर्णब गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का?? ; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

Arnab and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांना पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याबाबत आधीपासूनच माहिती होती असं समोर आलं आहे. दरम्यान यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी … Read more

औरंगजेबच्या प्रेमात कोणी पडू नये ; संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावले

sanjay raut balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत असून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा घाट शिवसेनेकडून घातला जात आहे. दरम्यान कॉँग्रेसने याबाबत विरोध दर्शविल्यानंतर संजय राऊत यांनी सामनातील रोखठोख सदरातून कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारले असता संजय राऊत यांनी आपली भूमीका स्पष्ट केली. औरंगाबादचे नामकरण राजकारणाचा नव्हे अस्मितेचा विषय अस राऊत … Read more

औरंगजेब नक्की कोणाला प्रिय ?? ; रोखठोक मधून राऊतांचा काँग्रेसवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. यावरूनच महाविकास आघाडीत ठिणगी पडली असून आज सामनातील रोखठोख या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हिंदुस्थानची घटना ‘सेक्युलर’ आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, … Read more

राष्ट्रवादीचे नेते प्रगल्भ, मुंडेंबाबतचा निर्णय तेच घेतील ; संजय राऊतांचे मोठं विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा संजय राऊतांनी आपलं मत व्यक्त केले. हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे … Read more

राज्यपालांनी घटनेचा खून करु नये ; संजय राऊतांची सडकून टीका

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यापालांनी घटनेचा खून करु नये अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. विधनापरिषदेच्या 12 जागा 10 महिने झाले तरी रिकाम्या कशा ठेवू शकता असे विचारत घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी होत आहात का? … Read more

राहुल गांधी फिनिक्सप्रमाणे भरारी घेतील ; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास त्यांचा देशातील विरोधी पक्षांना फायदाच होणार आहे.काँग्रेस पक्ष आजही देशातील मजबुत विरोधी पक्ष आहे. प्रत्येक गावागावात पोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे योगदान मोठं आहे. त्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे एक देशातील मोठं पद आहे. आणि राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वास … Read more