सलमान खान अजून अंड्यात, त्याला दाखवून देईन की मी कोण आहे; बिचुकलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या स्टाईल आणि रोखठोक विधानाने सतत प्रकाश झोतात असलेले अभिजित बिचुकले यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनेता सलमान खान वर संताप व्यक्त केला आहे. सलमान खान अजून अंड्यात आहे, त्याने कोणाशी पंगा घेतला हे त्याला माहित नाही असा इशारा त्यांनी दिला. सलमान खान अजून अंड्यात आहे, अजून अंड्याबाहेर यायचं आहे. … Read more

बॉलीवूडच्या भाईजानचा आज वाढदिवस; जाणून घेऊया सलमान खान बद्दल काही खास गोष्टी

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानने खानने 56 व्या वर्षात पदार्पण केले असून गेली 33 वर्ष सलमान अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्याने स्वतःच्या अभिनयाने आणि दिलखुलास स्वभावाने हजारो…,लाखो…,करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साल १९८८ मध्ये बीवी हो तो ऐसी या चित्रपटामधून सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण … Read more

सलमान खानला चावला साप; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड चा भाईजान सलमान खान याला साप चावल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमानच्या पायाला साप चावल्यानंतर त्याला तात्काळ रात्री 3 वाजता एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर आज सकाळी 9 वाजता सलमानला डॉक्टरांनी घरी सोडलं असून आता त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. 25 डिसेंबरचा नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या … Read more

भाईजान सलमान च्या ‘राधे…’ ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलणार?

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळतो आहे. याचा फटका बॉलीवूड इंडस्ट्रीला ही बसतो आहे. आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचा बहुचर्चित ‘राधे:युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असे दिसते आहे. राधे हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे या … Read more

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप चिंगारीमध्ये केली गुंतवणूक, आता बनणार ब्रँड अँबॅसिडर

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप चिंगारी (Chingari) मध्ये गुंतवणूक केली आहे. भारताचे वेगाने वाढणारे मीडिया सुपर एन्टरटेन्मेंट अ‍ॅप चिंगारी ने आज सलमान खानला जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार घोषित केले. मात्र सलमानने किती गुंतवणूक केली हे मात्र कंपनी सांगू शकली नाही. स्पार्कचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित … Read more

Black deer hunting Case : सलमान खानला जोधपूर हायकोर्टाकडून मोठा दिलासा, जाणून घ्या

जोधपूर । काळे हरिण शिकार (Black deer hunting Case) प्रकरणात चित्रपट अभिनेता सलमान खानला जोधपूर उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता उद्या सलमान जोधपूरला कोर्टात हजर होणार नाही. हायकोर्टाचे सीजे इंद्रजित मोहंती आणि न्यायमूर्ती मनोज गर्ग यांच्या खंडपीठाने सलमान खानची याचिका मान्य केली आहे. या प्रकरणात सलमान 6 फेब्रुवारी रोजी जिल्हा आणि सत्र … Read more

शेतकरी आंदोलनावर सलमान खाननं केलं भाष्य, म्हणाला…

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनावरून जागतिक स्तरावर मोदी सरकाराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या सुरात सूर मिसळत ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला … Read more

काळे हरीण शिकार प्रकरण: सलमान खानची समस्या वाढणार, उद्या उच्च न्यायालयात होणार सुनावणी

जोधपूर । काळया हरणाची शिकार आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात (Black Deer Hunting and Arms Act Case) फिल्म स्टार सलमान खानच्या समस्या आणखी वाढू शकतात. या प्रकरणात सरकार आणि चित्रपट अभिनेता सलमान खानच्या अपीलवरील सुनावणीदरम्यान सलमानने सलग 17 वेळा कोर्टाकडे माफी मागितली आहे. आता सलमान खान हायकोर्टाच्या आश्रयाला पोहोचला आहे. सलमानला वैयक्तिकरित्या कोर्टात हजर होण्याऐवजी आता … Read more

‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड मधील गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने याविषयीचं वृत्त दिलं आहे. टायगर-3 या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने टायगर ३ साठी … Read more

जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं

मुंबई | देशात लॉकडाउन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसोबत पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे. या काळात तो विविध कामांमध्ये त्याचं मन रमवतांना दिसत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये सलमानची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. सलमान बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याचे काही … Read more