सलमान खानने मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ गिफ्ट; मुख्यमंत्री ठाकरेंनीही केले कौतुक

मुंबई । अभिनेता सलमान खान हा त्याच्या अभिनयासोबत नेहमीच अनेकांना मदत केल्याबद्दल चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये बऱ्याचजणांना उभे करण्यासाठी सलमानने मदत केल्याचे म्हंटले जाते. काही अभिनेत्रींना त्याने ब्रेक दिल्याच्याही चर्चा असतात. यासोबत बिईंग ह्युमन या त्याच्या संस्थेद्वारे तो समाजातील गरजूनाही मदत करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या घरातून काही गरजूना आपल्या घरातून धान्य आणि जीवनावश्यक किट … Read more

कोरोना संकटात भाईजान सलमानने दिली ५ हजार कुटुंबांना ईदी

मुंबई । बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरसच्या संकटात गरजुंच्या मदतीला सतत धावून जाताना दिसत आहे. दरम्यान, या संकट काळात संपूर्ण देशात पवित्र रमजान ईद साजरी करण्यात आली. नेहमी पेक्षा यंदाच्या वर्षाची ईद वेगळी असली तरी सलमानने अनोख्या अंदाजात ईद साजरी केली. ईद या सणाचे औचित्य साधत सलमानने ५ हजार कुटुबांना ईद किटचं वाटप … Read more

सलीम खान यांनी यावर्षी सलमानशिवाय साजरी केली ईद,एकमेकांना फोनवरूनच दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा पूर्ण वर्षातील एक खास काळ असतो. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि आपल्या मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी तो चित्रपट प्रदर्शित करण्याबरोबरचबॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा वर्षाचा खास काळ आहे. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी चित्रपट … Read more

सलमानने लॉन्च केला त्याचा पर्सनल केअर ब्रँड FRSH, करणार सॅनिटायझर्सची विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने लॉकडाऊन दरम्यान एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. बिझनेस वेंचर येथे सलमान खानने FRSH ब्रँड अंतर्गत सॅनिटायझर्स लॉन्च केले आहेत. त्याने २४ मे रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावर आपला हा नवीन सौंदर्य आणि पर्सनल केअर ब्रँड FRSH लॉन्च केल्याची माहिती शेअर केली. सोशल मीडियाद्वारे शेअर केली माहितीः … Read more

ईदनिमित्त सलमान चाहत्यांना देणार एक विशेष सरप्राईज,रिलीज होणार नवीन गाणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी ईदच्या निमित्ताने सुपरस्टार सलमान खान आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या प्रदर्शनातून चाहत्यांना मेजवानी देत असतो. २००९पासून तो ‘वॉन्टेड’, ‘दबंग’, ‘सुलतान’, ‘बजरंगी भाईजान’ यासारख्या चित्रपटांद्वारे ईदवर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. यावर्षीदेखील तो आपला बहुप्रतिक्षित ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे, ज्यामध्ये दिशा पटानी आणि रणदीप हूडादेखील दिसणार आहेत. … Read more

अखेर ६० दिवसांनंतर सलमानने घेतली आई वडिलांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातच कैद आहे. कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. परंतु असेही काही लोक आहेत जे आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान देखील आहे जो आपल्या आईवडिलांपासून दूर पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसमध्ये राहतो आहे. सुमारे ६० दिवसानंतर, सलमान … Read more

“सलमान खानने माझ्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारावी”,पाकिस्तानी क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

मुंबई l माझ्या बायोपिकमध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी. अशी इच्छा एका पाकिस्तानी क्रिकेटूने व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपली इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर अस या क्रिकेटपटूच नाव आहे. शोएब अख्तर याने सलमान खानच्या कामाचं अनेक वेळा कौतुक केलं आहे. शोएब हा सलमानचा खूप मोठा चाहता आहे. … Read more

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही. अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more

लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या हर्षाली मल्होत्राला पाहिजे मिस्टर इंडियाची वॉच पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला बजरंगी भाईजानची मुन्नी आठवत असेल,हर्षाली मल्होत्रा असे तिचे नाव आहे. हर्षालीने सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारली होती.हर्षाली मल्होत्राने तिच्या गोंडस अभिनय आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर सर्वांची मने जिंकली होती.हर्षाली आता मोठी होत आहे,काही दिवसांत ती १२ वर्षांची होईल.हल्ली सोशल मीडियावर हर्षली बरीच अ‍ॅक्टिव रहात असते, बर्‍याचदा हर्षाली … Read more

तुला कोणी सांगितलं की तू चांगला गायक आहेस? केआरके ने सलमानची उडवली अशी खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरी असलेले कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी साधत आहेत. सलमान खान देखील वेगवेगळे व्हिडीओ, फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असतो. लॉकडाऊनदरम्यान त्याने एक गाणे गायले गाऊन ते सोशल मीडियावर टाकले आहे. ‘इमोशनली पास रहो, फिजिकली दूर रहो’, अशी ओळ देत त्यानं या गाण्याचा ऑडिओ शेअर केला आहे. त्याच्या … Read more