थायलंडच्या राजघराण्याचा अपमान केल्या प्रकरणी 65 वर्षांच्या महिलेला मिळाली आतापर्यंतची सर्वात कठोर शिक्षा!

थायलंड । थायलंड (Thailand) मधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे एका 65 वर्षांच्या महिलेला राजघराण्याचा (Monarchy) सोशल मीडियावर अपमान केल्याबद्दल मंगळवारी येथील कोर्टाने 43 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. थायलंडमधील कोणत्याही व्यक्तीला राजाचा अपमान केल्याबद्दल आजपर्यंत देण्यात आलेली ही सर्वात कठोर शिक्षा असल्याचे या महिलेच्या वकिलाने सांगितले. एंचान प्रीलर्ट (Anchan Preelert) नावाच्या या महिलेला … Read more

फक्त 50 हजार गुंतवून आपण दरमहा कमवू शकाल 30 ते 40 हजार रुपये, सुरू करा हा व्यवसाय…

नवी दिल्ली । आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत ज्याला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. छोट्या प्रमाणावर टी-शर्ट प्रिंटिंगचा हा व्यवसाय आहे. या दिवसात बाजारात छापील टी-शर्टला मोठी मागणी आहे. वाढदिवस असो किंवा कोणताही विशेष प्रसंग असो, आजकाल लोकं बर्‍याचदा आपल्या मित्रांना आणि खास लोकांना या प्रकारची भेट देतात. या व्यतिरिक्त शाळा, कंपन्या आणि … Read more

IRCTC ने 4 कोटी युझर्ससाठी सुरु केली ‘ही’ सुविधा, आता त्वरित दिली जाणार आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Railway

नवी दिल्ली । IRCTC च्या चार कोटी युझर्सना दिलासा देणारी ही मोठी बातमी आहे. तिकीट रिफंडची माहिती घ्यायची असेल, पीएनआर स्टेटस माहिती करून घ्यायची असेल किंवा ट्रेन बाबत माहिती घ्यायची असेल. अशा प्रकारच्या क्वेरीज साठी लोकांना आता वाट पाहत बसण्याची आवश्यकता नाही. त्वरित उत्तर मिळेल. IRCTC ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) ने सुसज्ज असा एक … Read more

अर्णव गोस्वामीचे ‘ते’ चॅट व्हायरल; PMO ला भेटणार असल्याची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले व्यक्तिमत्व म्हणून अर्णव गोस्वामी यांची ओळख आता संपूर्ण भारताला झाली आहे. त्यांच्या वर अनेक मीम देखील सध्या व्हायरल होत आहेत. आपल्या भडक आणि वादातीत वक्तव्यांसोबत आक्रमक स्वभावामुळे ते सोशल मीडियावर अर्णव गोस्वामी चांगलेच गाजत आहेत.  त्यातच आता मुंबई पोलिसांनी त्यांचे ब्रॉडकास्ट ऑडिओ रिसर्च काउन्सिल चे माजी सीईओ पार्थो … Read more

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीचं शूटिंग थांबवलं; रिटायरमेंट होत असल्याच्या चर्चा सुरू

मुंबई | माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा कायमच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचे प्रत्येक पर्व हिट ठरले आहे. सध्या केबीसी १२ प्रेक्षकांच्या चांगले मनोरंजन करत आहे. पण आता अमिताभ यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये रिटायरमेंटचा उल्लेख केल्यामुळे ते केबीसीमधून रिटायर होत असल्याच्या … Read more

ट्रम्प यांना आणखी एक झटका! FB, Twitter नंतर आता YouTube ने हटवले व्हिडिओ, चॅनेल्सही केले निलंबित

वॉशिंग्टन । अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना चहुबाजूंनी निराशेचा सामना करावा लागतो आहे. फेसबुक आणि ट्विटरनंतर आता यूट्यूबनेही ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या संसदेत कॅपिटल हिल (US Capitol Riot) मध्ये त्याच्या समर्थकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाने घेरलेले ट्रम्प यांनाही मोठा फटका बसला आहे. युट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत चॅनेलचा नवा … Read more

वरुण धवन-नताशा दलाल या महिन्यात अडकणार लग्नबंधनात. अलिबागमध्ये केले हॉटेल बुक

नवी दिल्ली । सध्या वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्ना संबंधित एक मोठी बातमी समोर येते आहे. या महिन्याच्या अखेरीस हे दोघेही लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या वर्षी मे मध्ये वरुण-नताशाचे लग्न होणार होते, परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलले गेले. या लग्नासाठी अलिबागमधील हॉटेल बुक करण्यात आले आहे. लग्न … Read more

Whatsapp वर ‘हा’ मेसेज व्हायरल करणार्‍यांना गृहमंत्री देशमुखांचा इशारा; Forward कराल तर कारवाई होईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  सोशल मीडियावर सध्या फेक मेसेज आणि फेक न्युज यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण आणि चुकीचे संदेश जाण्याचा मोठा धोका असतो. असाच एक फेक मेसेज सध्या व्हाट्सअप वर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. ‘सोशल मीडियावर फिरणारा हा मॅसेज … Read more

ट्रम्प यांचे अकाउंट सस्पेंड केल्यामुळे Twitter ची मार्केट कॅप 5 अब्ज डॉलर्सने घसरली

नवी दिल्ली । डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट निलंबित झाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरून निघून जाण्याचा या कंपन्यांवर खोल परिणाम झाला आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे वैयक्तिक खाते कायमचे ब्लॉक केले आहे. या निर्णयानंतर, सोमवारी वॉल स्ट्रीटमध्ये twitter चे शेअर्स जवळपास 12 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून … Read more

सोने-चांदी खरेदी करण्यासाठी केवायसी आवश्यक असेल का? सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात …? अलीकडेच असा रिपोर्ट समोर आला होता ज्यामध्ये असे म्हटले गेले होते की, आतापासून सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी केवायसीची आवश्यकता असेल. ही बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. या मेसेजमध्ये असे सांगितले जात आहे की, आता सोने खरेदी करण्यासाठी पॅन आणि आधार कार्डची आवश्यकता … Read more