भारतात १६ मे रोजी येणार चक्रीवादळ; हवामान खात्याने दिली चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावेळी भारतासमोर आता आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागावर हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या … Read more

रत्नागिरीमध्ये जोरदार वाऱ्यासोबत कोसळल्या पावसाच्या सरी

रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं काही भांगात पावसाच्या हलक्या सरींसोबत जोरदार वारे वाहायला लागले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामूळ वातावरणात हा बदल झाला असून, येत्या दोन दिवसांत या वाऱ्यांचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

क्यारनंतर आणखी एक चक्रीवादळ पालघरला धडकणार, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

विशेष प्रतिनिधी । अरबी समुद्रात तयार झालेलं हे “महा” चक्रीवादळ पुढील दोन दिवसात पालघर मध्ये धडकणार असल्याची माहिती हवामान खात्यामार्फत देण्यात आली आहे. या महा चक्रीवादळाचा फटका पालघरसह ठाणे जिल्ह्याला बसण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे. या चक्रीवादळामुळे १०० ते १२० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार असून यामुळे पालघर सह ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा देखील … Read more