हृदयद्रावक ! पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या ; दहा वर्षीय चिमुरडी झाली अनाथ
जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आता पतीनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सुप्रीम कॉलनीमध्ये घडली आहे. जुबेर मेाहम्मद हनिफ खाटीक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे जुबेर याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात … Read more