चांगली बातमी ! जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८५.९१ टक्के
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जळगांव जिल्हयात देखील प्रचंड प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अनेक जवळच्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याने लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. पण कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनसह आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधी व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत बाधित असलेल्या ९४ हजार ७८२ रुग्णांपैकी ८१ हजार … Read more