वर्षभरात संपूर्ण कुटुंब संपलं; पतीच्या निधनानंतर महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या

Sucide

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – पतीचे निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या महिलेच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. यामुळे या महिलेला मानसिक धक्का बसला होता. तो सहन न झाल्याने या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. पतीच्या निधनाला एक वर्ष झाले तरी तिला … Read more

धक्कादायक ! रिक्षाचालकाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड शहरामधील एसव्हीएम कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडित मुलीने 7 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने अचानक फाशी घेतल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या मुलीने अचानक आत्महत्या का केली? … Read more

पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – वाशीममध्ये पोलीस निरीक्षकानेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत … Read more

मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याच्या रागातून CRPF जवानाने केली महिलेची हत्या

murder

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका सीआरपीएफ जवानाने विवाहित महिलेची हत्या केली आहे. या महिलेची हत्या केल्यानंतर तो जवान स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवानाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. इस्लामपूर पोलीस या घटनेचा पुढील … Read more

धक्कादायक ! मुलाच्या दारुच्या बाटलीने घेतला 90 वर्षीय वृद्धाचा जीव

murder

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – आपली मुले वाईट मार्गाला लागू नये त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन लागू नये म्हणून आई वडील आयुष्यभर प्रयत्न करत असतात. तसेच वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाची परत त्यापासून सुटका करण्यासाठी अनेक आईवडील आपल्या जीवाचे रान करतात. पण कधी कधी आई वडिलांचा हा प्रयत्न त्यांच्याच जीवावर बेतू शकतो. अशीच एक मन हेलावून … Read more

मित्रानेच केला घात ! जुन्या वादातून तरुणाची हत्या

harmitsingh

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादाक घटना घडली आहे. यामध्ये मित्रच वैरी निघाला आहे. जुन्या वादातून मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे. हि घटना ९ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील असर्जन या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास … Read more

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणात होत आहेत. शुक्रवार पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. … Read more

मराठवाड्यात 26 हजारांवर सक्रिय रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर

औरंगाबाद | मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे २६ हजार सक्रीय रुग्ण, तर सव्वालाखापेक्षा जास्त व्यक्ती अलगीकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आतापर्यंत विभागातील बाधितांची संख्या ही दोन लाखांवर गेली आहे आणि पावणेदोन लाखांवरील बाधित हे कोरोनामुक्त झाले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये रविवारी ३,९१६ नवे बाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १४३२ बाधित हे … Read more

राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांत सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

मुंबई । भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (ICMR ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण … Read more

नांदेडहून पंजाबला गेलेल्या भाविकांपैकी २९२ जणाना कोरोनाची लागण!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडहून पंजाबला आलेल्या भाविकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९२ वर पोहोचली आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर पंजाबमध्ये कोविड -१९ च्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने ७००चा आकडा पार केला आहे. यापैकी ३५१ भाविक तर सहा मजूर आहेत. पंजाबमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन किती आहेत पंजाबमधील जास्तीत जास्त जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. … Read more