पाकिस्तानमध्ये खायचे वांदे!! दूध 150 रु. लिटर; गव्हाच्या पिठासाठी लोकांची हाणामारी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात (Pakistan Crisis) महागाईचा वणवा पेटला आहे. महागाई एवढ्या उच्च लेव्हल ला पोचली आहे की जगण्यासाठी लोकांना दोन वेळचे जेवण करणेही कठीण झाले आहे. दैनंदिन वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत की आता त्या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दूध, कांदे, चिकन, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर असलयाने लोकांमध्ये चिंतेची परिस्थिती निर्माण … Read more