खुशखबर ! आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने झाले स्वस्त, भारतात किती घसरण होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती पुन्हा खाली आल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे परकीय बाजारात सोने खरेदी स्वस्त झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किंमती प्रति औंस 2000 डॉलरवर आल्या आहेत. यामुळे भारतीय बाजारात देखील बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवरील ऑक्टोबरच्या सोन्याचे वायदे 0.5 टक्क्यांनी घसरून 53,313 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच, चांदीचा … Read more

सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे त्रस्त झालेली जनता आता महागाईनेही त्रस्त होते आहे. विशेषत: रोजच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेला भाजीपाला. भाजीपाल्याच्या किंमती सध्या आकाशाला स्पर्श करत आहेत आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे भाजीपाल्याच्या महागाईपासून दिलासा मिळण्याची आशा नाही आहे. गेल्या दोन महिन्यांत भाज्यांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या बटाट्याचा वापर दुपटीने वाढला आहे. हॉटेल्समध्ये भाज्यांचा वापर कमी … Read more

RBI ने सांगितले की महागाई किती वाढेल आणि कधी मिळेल दिलासा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) महागाईचा दर उच्च राहू शकेल, परंतु वर्षाच्या उत्तरार्धात तो खाली येईल. येथील चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीतील निष्कर्ष व निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पुरवठ्याच्या मार्गावर अडचणी आहेत, त्यामुळे सर्व गोष्टींवर … Read more

कोरोना संकटात कंगाल पाकिस्तानची चिंता वाढली; IMF ने दिल्या ‘या’ सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळखोरीच्या टप्प्यातून जात असलेल्या पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या सरकारी कर्मचार्‍यांचे पगार रोखण्यास आणि येत्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात आर्थिक एकत्रीकरणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. सध्याला पाकिस्तानचे एकूण कर्ज हे त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आयएमएफच्या या दोन मागण्या पूर्ण करणे आता पाकिस्तान सरकारसाठी अवघड बनले आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या … Read more

सर्वसामन्यांना बसणार महागाईची झळ! गॅस सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार?

देशातील महागाईने सर्वसामन्यांचे घरगुती आर्थिक बजेट बिघडलं असताना आता त्यात गॅस दरवाढीची भर पडणार आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, येत्या वर्षात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास सध्याच्या गॅस दरात १०० ते १५० रुपयांची वाढ होणार असं सांगितलं जात आहे.

अरे बापरे! महागाईने गाठला मागील पाच वर्षांतला उच्चांक

मुंबई | सर्वसामन्यांसाठी निराशाजन बातमी आहे. महागाईने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. महागाईची सरकारी आकडेवारी नुकतीच समोर आली असून महागाईने उच्चांक गाठल्याचे समजत आहे. महागाईच्या सरकारी आकडेवारीनुसार महागाई दर ७.३५ % वर पोहोचला आहे. भाज्यांचा दरात ६० % नी वाढ झाली आहे तर डाळी १५.४४% नी महागल्या आहेत. मांस आणि मासे ९ टक्क्यांनी महागले … Read more

..तर मग पेट्रोल,डिझेल दर आणखी वाढणार

Petrol Dizel Price Hike

नवी दिल्ली | अमेरिकेने निर्बंध घातल्याने इराणकडून तेलखरेदी करणे बंद करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. असे झाले तर भारतातील इंधनाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच इराणलाही याचा जोरदार फटका बसणार असून आंतरराष्ट्रीय व्यापारावर याचा परिणाम होईल असे म्हटले जात आहे. भारतीय तेल … Read more