भारतीय दूतवासाने कोणतीही मदत केली नाही, याला सुटका म्हणतात का? विद्यार्थिनीचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत तर काही विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. एकीकडे सरकार कडून विद्यार्थ्यांच्या सुटकेवरून श्रेय घेण्याचे काम सुरू असतानाच दिव्यांशी सचान या विद्यार्थिनींने सरकार वर संताप व्यक्त केला आहे. आम्ही 15 किमी चालत गेलो. भारतीय दूतावासाने कोणतीही … Read more

रशियाकडून तूर्तास युद्धबंदीची घोषणा; ‘हे’ आहे कारण

putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या १० दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु अनेक लोकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. त्याच दरम्यान तूर्तास रशिया कडून युद्ध बंदीची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी रशियाने मोठा निर्णय घेतला आहे युद्धाची परिस्थिती पाहता अनेक नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला यात अनेक … Read more

पुतीन यांची हत्या हीच देशाची आणि जगाची मोठी सेवा ठरेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु असून यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झालं आहे. युक्रेन ने आत्तापर्यंत रशियाला चिवट झुंज दिली आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर रशियाला जोरदार विरोधही होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची … Read more

पुतीन यांना जिवंत अथवा मृत पकडून आणल्यास …; पहा कोणी दिली सुपारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या जोरदार युद्ध सुरु असतानाच एका रशियन उद्योगपतीच्या पोस्टने खळबळ उडाली आहे .रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना जिवंत अथवा मृत अवस्थेत आपल्या समोर आणणाऱ्यास साडेसात कोटींचे बक्षीस देऊ, अशी ऑफर अ‍ॅलेक्स कोनानिखिन या उद्योजकाने दिली आहे. याबाबत अॅलेक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या … Read more

धक्कादायक!! रशिया युक्रेनवर हल्ला करणार हे ‘या’ देशाला आधीच माहिती होतं

putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून रशियाने युक्रेन मधील एक एक शहरावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब हल्ला आणि गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यु झाला असून याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध होणार हे चीनला आधीच माहिती होत हे … Read more

भारतीयांनो, आजच्या आज कीव शहर सोडा; दूतवासाचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सलग सहाव्या दिवशीही सुरूच असून रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव शहराकडे कूच केली आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेन मधील भारतीय नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत कीव शहर सोडा असे आदेश भारतीय दूतावासाकडून देण्यात आले आहेत. भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तातडीनं कीव शहर आजच्या आज सोडून जावं अशा … Read more

धक्कादायक !! युक्रेन- पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. त्यातच आता युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत एका विद्यार्थीनीने सांगितलं, “आम्ही जेव्हा युक्रेन-पोलंड … Read more

रशियाकडून युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव, पण युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी ठेवली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरूच असून अजूनही रशिया कडून युक्रेन वर गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक युरोपिअन देशांनी रशिया वर काही निर्बंध लादले आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान रशियाने युक्रेन समोर बेलारूस मध्ये चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. रशियाने बेलारुसमध्ये चर्चेसाठी प्रस्ताव दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती … Read more

मी राष्ट्राध्यक्ष असतो तर….; युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर अस काही घडलंच नसत असे त्यांनी म्हंटल. … Read more

रशिया जगावर राज्य करेल; बाबा वेंगा यांनी रशिया आणि पुतीनबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. संयुक्र राष्ट्र, अमेरिका, नाटो या सगळ्यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. पण रशिया कुणाचंही ऐकायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणार्या बाबा वेंगा यांनी … Read more