युक्रेनच्या मदतीला 28 देश; अमेरिकेनेही जाहीर केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होताना पाहायला मिळत आहे. जगातील 28 देशांनी युक्रेन ला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची … Read more

जनता संकटात असताना मी देश सोडून जाणार नाही; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, काहीही झालं तरी आपण युक्रेन सोडून जाणार नाही अस युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हंटल आहे. रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचले … Read more

रशियाविरोधात निषेध प्रस्तावावर भारताने मांडली ‘ही’ भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू असून हे युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारताने रशियाला विरोध न करता पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केला आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे … Read more

पंतप्रधान मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना लावला फोन; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रध्यक्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला आहे. रशियानं युद्ध थांबवावं आणि नाटोसोबत संवाद साधावा. नाटो आणि रशियानं चर्चेतून मार्ग काढावा, असं आवाहन मोदींनी केलं. PM Narendra Modi speaks to Russian President Vladimir Putin Pres Putin … Read more

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील नागरिक अडकले; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. भारतातील 20 हजार नागरिक युक्रेन मध्ये स्थायीक असून अनेक विद्यार्थ्यांचा देखील त्यात समावेश आहे. युक्रेन मधील एकूण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून मराठी नागरिकांच्या सुटकेसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. युक्रेनमधील युद्ध … Read more

रशियासोबत चर्चा करून हे युद्ध थांबवा; युक्रेनची मोदींना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनने सांगितलं आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिलं असून त्यांची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे. पण हे युद्ध थांबावं यासाठी युक्रेनने भारताकडे मदत मागितली आहे. रशिया आणि युक्रेनच्या … Read more

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडणार? रशिया- युक्रेन युद्धामुळे कच्या तेलाचे दर वाढले

Petrol Diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या लष्करी कारवाईच्या घोषणेनंतर एकीकडे जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत, तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीही भडकल्या आहेत. गुरुवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रथमच प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. 8 वर्षात प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत ही विक्रमी पातळी गाठली आहे. रशिया … Read more