कोटामध्ये गेल्या महिनाभरातील मृत बालकांचा आकडा १०० पार

बिहारमध्ये गतवर्षी झालेल्या इनसिफिलायटीसमुळे शंभरहून अधिक बालकं दगावल्याचं चित्र समोर आलं होतं. असाच काहीसा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील कोटा या ठिकाणी पहायला मिळाला आहे. राजस्थानमधील जे. के. लोन रुग्णालयात महिन्याभरात सुमारे १०० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांतच ९ बालकांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाने आता गंभीर स्वरुप धारण केले आहे.

जीएसटी नुकसान भरपाई न मिळाल्यास ५ राज्यांनी दिला केंद्र सरकारला न्यायालयात जाण्याचा इशारा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांचा संताप वाढत आहे. पूर्वी ५ राज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता ७ राज्यांनी केंद्र सरकारच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी धमकीही केरळ या राज्याने दिली आहे.

भारतीय वायुदलाचे मिग २१ विमान ‘येथे’ कोसळले

Untitled design T.

जयपूर प्रतिनिधी | भारतीय वायूदलाचं  मिग २१ हे विमान राजस्थानमध्ये कोसळलं आहे. बिकानेरमधील शोभासर गावाजवळ मिग २१ हे लढाऊ विमान कोसळलं. नाल हवाईतळाजवळ शोभासर हे गाव आहे.नाल हवाईतळ हे पश्चिम राजस्थानातील महत्त्वाचं हवाईतळ आहे. विमान कोसळल्यानंतर पायलट सुरक्षितरित्या बाहेर आल्याने जीवितहानी टळली आहे. पायलटने वेळीच प्रसंगावधान लक्षात घेऊन पॅराशुटद्वारे विमानतुन आपली सुटका करून घेतली. बिकानेर जिल्हाधिकाऱ्यांनी … Read more