….तर राज ठाकरेंना मार्गदर्शन करायची आमची तयारी ; संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय श्रीरामचा नारा दिला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे म्हंटल जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही … Read more

शॅडोचे पण माझे कुटुंब-माझी जबाबदारी ; शिवसेनेकडून प्रथमच राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतुन बंड पुकारत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे हा नवीन पक्ष स्थापन केला. ठाकरे कुटुंबात राजकीय मतभेद झाले असले, तरी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करणं टाळलं होतं. राजकारण बाजूला ठेवत दोन्ही ठाकरे बंधू आणि कुटुंब सुख-दु:खाच्या प्रसंगात एकत्र येतात.पण आज शिवसेनेने मनसेवर आणि खास करून राज ठाकरे यांच्या कुटुंबावर … Read more

‘बाळासाहेबां’साठी उद्धव आणि राज एकत्र येणार; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे … Read more

मनसेचा पुन्हा मराठी बाणा ; मुंबईभर लावले ‘नो मराठी नो अ‍ॅमेझॉन’चे फलक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा घेतला आहे. आता मनसेनेने ई-कॉमर्स कंपनीकडे वळवला आहे .Amazon वर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमेनेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून मुंबईत Amazon विरुद्ध फलक लावण्यात आले असून त्यावर ‘नो मराठी, नो Amazon’,असा मजकूर लिहिण्यात आला आहे. … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल शरद पवारांनी केलं मोठं विधान ; म्हणाले की राज यांची क्रेझ….

sharad pawar raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल महत्वाचं विधान केलं आहे. राज यांच्या हाती यश मिळालं नसलं तरी तरुणांच्या मनात त्यांच्या बद्दलची क्रेझ कायम आहे असं शरद पवार यांनी म्हंटल आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांना राज ठाकरेंविषयी एक प्रश्व विचारण्यात आला यावर त्यांनी आपलं उत्तर दिलं … Read more

ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकणाऱ्या मराठमोळ्या शिक्षकाचं राज ठाकरेंकडून ‘मनसे’ कौतुक, म्हणाले की…

Raj Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या कारनाम्यामुळे भारतच नाव जगात उंचावले. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील … Read more

सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. आज त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बोलताना त्यांनी सरकारच्या … Read more

वीज बिलांसंबंधी राज्य सरकार अडलंय कुठं?? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. वाढीव वीज बिलासंबंधी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे … Read more

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे लिलावाती रुग्णालयात दाखल

Amit Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगात ताप असल्यामुळं खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.तसेच घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. गेल्या 2 दिवसापासून अमित ठाकरे यांना ताप जाणवत होता. लिलावती रुग्णालयात दाखल … Read more

हाथरस प्रकरणावरून राज ठाकरे संतापले ; केंद्र सरकारला केलं ‘हे’ आवाहन

Raj Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेवरून देशभर निषेध केला जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी यावरून उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरसच्या घटनेवर निवेदन जारी केलं असून केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचं आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचं आवाहन केलं आहे. ‘उत्तर प्रदेशातील … Read more