शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने राज ठाकरे भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यां सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झालं आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावुक झाले असून ट्विट करत त्यांनी आपल्या भावना … Read more

साहेब, तुम्हीच आमचे तारणहार, तुम्हीच आता लक्ष घाला; एस टी कर्मचाऱ्यांचा राज ठाकरेंपुढे टाहो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडतानाच, केवळ राज ठाकरेच हा प्रश्न सोडवू शकतात असं म्हणत या … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कोरोनावर मात

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. राज ठाकरे यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई व त्यांची बहीण या देखील करोनामुक्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 23 ऑक्टोबर रोजी समोर आले होते. … Read more

राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्‍दल प्रेम – गुरु माँ कांचन गिरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्‍दलच्‍या मांडलेल्‍या भूमिकेवरुन गैरसमज निर्माण झाला आहे. त्‍यांची बिहार आणि उत्तर प्रदेशबद्‍दलचे मते अतिशय वेगळी आहेत. राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्‍दल प्रेम आहे, तसेच उत्तर भारतीय -मराठी लोकांमध्‍ये मतभेद नाहीत अस म्हणत गुरु माँ कांचन गिरी यांनी हिंदू राष्‍ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार; हिंदू राष्ट्र मजबुतीवर देणार जोर

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळीत अयोध्या चा दौरा करणार आहेत. आज गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज वर जाऊन भेट घेतली तसेच अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण देखील दिले. राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारत आपण अयोध्येला जाणार असल्याचे म्हंटल. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला … Read more

राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार; तिघांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच मालवणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिनेसृष्टीतील तिघांचा समावेश आहे. दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी 50 हजारांची मदत करा; राज ठाकरेंची मागणी

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी … Read more

संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही नेत्रदीपक यश मिळवलंत; राज ठाकरें कडून ममतादीदींचे अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. ममता यांच्या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत … Read more

सरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील जनतेपुढे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली मागणी मान्य करून अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. परराज्यातून येणाऱ्यांची नोंदणी ठेवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली … Read more

सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून…; विरार दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी व्यक्त केला शोक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच राज्य सरकारला काही सूचना देखील केल्या आहेत. राज ठाकरे यांनी ट्विट करून विरारमधील घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आज विरार मधल्या … Read more