ICU ला कुलूप, मृतदेह तसेच सोडून सर्व डॉक्टर्स-कर्मचारी फरार ( Video)

Delhi Hospital

गुरुग्राम : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशातच दिल्लीच्या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. … Read more

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, जनतेला मदत करा, हाच काँग्रेसचा धर्म आहे; राहुल गांधींचे आवाहन

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावताना देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना एक आवाहन केले आहे. जनतेची कामे करा,कोणत्याही परिस्थितीत जनतेचं दुःख दूर करा असे आवाहन राहुल गांधी यांनी केलं. याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन … Read more

जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणूस बोलतोय; मराठी अभिनेत्याकडून राहुल गांधींचे कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचं संकट पाहता पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला आहे. सद्यस्थितीत अशा सभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे याचा विचार राजकीय पक्षांनी करायला हवा, असं राहुल गांधींनी ट्विट करत सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे. यावर प्रसिद्ध मराठी अभिनेता हेमंत ढोमेने … Read more

अहंकारी सरकारला चांगल्या सुचनांची ॲलर्जी, मजुरांना आर्थिक मदतीचे आवाहन :राहुल गांधी

नवी दिल्ली: 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. अशा सर्व बाबींमध्ये भरडला जातोय तो देशातील सर्वसामान्य वर्ग. केंद्र सरकार लसीकरण त्यासोबतच इतर उपाय योजना राबवत आहे. अशातच केवळ लसीकरण पुरेसे नाही तर मजुरांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले … Read more

देशातील नागरिक धोक्यात, कोरोना लसींच्या निर्यातीवर बंदी घाला; राहुल गांधींची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवण्याऐवजी देशात बऱ्याच राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच दरम्यान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना त्याच तितकसं गांभीर्य घेतलं जात नसल्याचं दिसून … Read more

मी पंतप्रधान असतो तर…; राहुल गांधींनी सांगितले आगामी धोरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर कडाडून टीका करतात. राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते असल्याने मोदींना पर्याय म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जाते. दरम्यान, जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केले असते असा प्रश्न राहुल गांधींना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी स्पष्ट उत्तर दिले. राहुल … Read more

भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही ; राहुल गांधींचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. राहुल गांधी सतत ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर घणाघाती टीका करत असतात . दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्वीट करुन भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, असं म्हनत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी एका विदेशी इन्स्टिट्यूटचा हवाला … Read more

अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे अत्याचार ; राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रावर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अन्नदाता अधिकार मागत असताना सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे राहुल गांधींनी म्हंटल. राहुल गांधींनी ट्विट करत म्हंटल की ज्या शेतकऱ्यांची मुलं देशाच्या सीमेवर आपला जीवही अर्पण … Read more

काँग्रेसने “आणीबाणी” लागू करणे हे चुकचं होते : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही चुकीचीचं होती असं कोझिकोडचे खासदार राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला आहे. आरएसएसने आपली माणसं … Read more

राहुल गांधींनी मारले 9 सेकंदात 13 पुशअप्स ; दाखवला आपला फिटनेसचा दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून या ठिकाणीही त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली. एका शाळेतील विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मेरोलिन शेनिघा नावाच्या विद्यार्थ्यीनीने त्यांना पुशअप मारण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनीही मागे पुढे न पाहता तात्काळ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली. राहुल यांनी अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारून आपला … Read more