इनकम आणि टॅक्स महाराष्ट्रातच आहे का? संजय राऊतांचा संतप्त सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सची छापेमारी अजूनही सुरुच असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला आहे. इनकम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more