महापूर काळात विद्यापीठ सेवकांच्या सामाजिक बांधिलकीचा विद्यापीठाने प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या सेवकांची ‍विद्यापीठाबरोबरच समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची प्रचिती गतवर्षी महापूरस्थितीच्या कालावधीत आली. माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानांद शिंदे यांनी काल सायंकाळी केले. शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल सर्व समिती प्रमुख व सदस्य यांचे कौतुक आणि गतवर्षी महापूर … Read more

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी संस्कार, मूल्यशिक्षण हवे- ज्योती शेट्ये

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार चिंताजनक आहेत. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. कायद्याबरोबरच कुटुंबातील संस्कार आणि मूल्यशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे, असे मत महिलांसदर्भातील कायद्याच्या अभ्यासक ज्योती शेट्ये यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने आयोजित ‘महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख … Read more

तंजावरमध्ये मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा भक्‍कम – प्रा.डॉ. नंदकुमार मोरे

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मराठ्यांनी दक्षिणेत दोनशे वर्षांहून अधिक काळ राज्य केले. त्यामुळे तेथील चित्र, शिल्प, संगीत, नाट्य, साहित्य आदींवर मराठीचा ठसा आहे. विशेषतः तंजावरमध्ये मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही घट्ट आहेत, असे प्रतिपादन मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजीविद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी काल येथे उपस्थित होते. समारंभापूर्वी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या दालनामध्ये कुलपतींच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या ‘पिक्चरेस्क् शिवाजी युनिव्हर्सिटी’ या कॉफी टेबल बुकचे (मर्यादित आवृत्ती) प्रकाशन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या सचित्र माहितीचा समावेश असलेल्या कॉफीटेबल बुकचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व … Read more

राष्ट्रमाता जिजाऊ आणि शिवराय यांचे तैलचित्र विद्यापीठाकडे सुपूर्द; मराठा महासंघाचा उपक्रम

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे संस्कार आणि प्रेरणा यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. माँ साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच या देशाला शिवछत्रपतींसारखा युगपुरूष लाभला. त्यामुळे या दोघांचेही महात्म्य अधोरेखित करणारे तैलचित्र शिवाजी विद्यापीठाला प्रदान करताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, असे उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंची हाकालपट्टी करण्याची मागणी

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी /  शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्याचा सकारात्मक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला असताना कुलगुरूंनी खानापुरची जागा सूचवली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या कुलगुरूंची हकालपट्टी करावी, अशी मागणी विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीचे अॅड. अमित शिंदे यांनी केले. या संदर्भात राज्यपालांकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे … Read more