दादर रेल्वे स्टेशन हादरल! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

mumbai train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर रोज प्रवाशांची लगबग सुरू असते. कामाला जाण्यासाठी रोज हजारो प्रवासी या दादर स्टेशनवरून ये जा करत असतात. आज याच दादर रेल्वे स्टेशनवर अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एका तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकण्यात आले आहे. सुदैवाने ही तरुणी सुखरूप असून सध्या तिची या घडलेल्या प्रकाराबाबत … Read more

Satara News : दुचाकीस्वार महिलेच्या कमरेत हात घातला; स्पर्श करण्यासाठी पाळत ठेवून पाठलाग केला अन नंतर…

Satara News

सातारा प्रतिनिधी (Satara News) । शुभम बोडके सातारा शहरामध्ये गेल्या महिन्याभरात दोन अशा अनपेक्षित घटना घडल्या की शहरातून सायंकाळी फिरणाऱ्या महिलांच्या मनात आता असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागलीय. त्याचं कारण म्हणजे अनोळखी महिलांना स्पर्श करण्यासाठी त्याचे हात निर्लज्जपणे सरसावत आहेत. तो त्याचे विकृत चाळे करण्यासाठी निर्जन ठिकाण पाहून महिलांना लक्ष्य बनवतो आहे. हा धक्कादायक प्रकार दोन … Read more

बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मचाऱ्याकडून विवाहितेवर बलात्कार; उस्मानाबाद येथील घटनेने खळबळ

Balrampur Rape Victim

उस्मानाबाद । राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झालेली आहे. जळगाव येथील शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच महिलांना नग्न नृत्य करायला लावल्याचा आरोप ताजा असतानाच आता उस्मानाबाद येथे एका विवाहित महिलेला बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मच्याने बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. सदर महिलेने आत्महत्या करून सुसाईड नोट लिहिली असल्याचं समजत आहे. 15 दिवसापुर्वीच पारधी … Read more

तुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय, पोलिसंही FIR दाखल करत नाहीयेत?

Workplace Harassment: How to Recognize and Report It

कायद्याचं बोला #3 | स्नेहल जाधव आपल्यापैकी अनेक महिला लैंगिक छळाला सामोर्‍या जात असतात. नोकरी करणार्‍या स्त्रियांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अशा समस्यांना सामोरे जावे लागत असते. मात्र आपला लैंगिक छळ होतोय हेच त्यातील अनेकिंच्या लक्षात येत नाही. लैंगिक छळ नक्की कशाला म्हणतात? कामाच्या ठिकाणामध्ये नक्की कोणकोणती ठिकाणे येतात? याबाबत महिलांमध्ये म्हणावी तशी माहिती नाही.  महिलांच्या … Read more

कोरोना काळातील लैंगिक अत्याचारातील आरोपींना जामीन देऊ नका! चित्रा वाघ यांची मागणी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना काळातील लैंगिक अत्याचारातील आरोपींना जामीन दिला जाऊ नये, त्यांचे जामीन रद्द करावे यासाठी राज्य शासन व पोलिसांनी न्यायालयाला विनंती करावी अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज कराड येथील पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकार महिलांवरील अत्याचाराबाबत गंभीर नाही महिला सुरक्षेबाबत सरकार पुर्णपणे अपयशी ठरले … Read more

धक्कादायक! रात्री १० वाजता लिफ्ट देऊन १५ वर्षीय मुलीचा ट्रक ड्रायव्हरकडून बलात्कार

बिजनोर | कोरोनामुळे सध्या देशभर संचारबंदी आहे. यामुळे अनेक कामगार आपापल्या गावाकडे परतले आहेत. आर्थिक विवंचनेतून वावरत असतानाच आता या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोर पासून ९० कि.मी. अतरावर एका स्थलांतरीत कुटूबातील १५ वर्षांच्या मुलीचा ट्रकचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे बिजनोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उमेश … Read more

खबरदार लॉकडाऊनच्या काळात बायकोशी भांडाल तर… तुम्हाला होऊ शकते ही शिक्षा

पुणे । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक पुरुष मंडळी आपल्या घरात बसून आहे. परिणामी लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळं महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यास सुरुवातीला समुदेशन … Read more

महाविकास बजेट २०२०: राज्य अर्थसंकल्पात महिलांसाठी सरकारने केल्या ‘या’ तरतुदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्य आर्थिक पाहणी अहवालात राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली होती. मागील तीन वर्षांतील गुन्ह्यांचे आकडे चिंता वाढविणारे आहेत. बलात्कार, विनयभंग, … Read more

सांगलीमध्ये वाढत्या महिला अत्याचाराविरोधात दलित महासंघाने केलं अनोखं कोंबडा आंदोलन

सांगली प्रतिनिधी । राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आज सांगलीतील स्टेशन चौकामध्ये दलित महासंघाने कोंबडा आंदोलन करीत नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात कोंबडा घेऊन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारी यंत्रणा आणि सरकारला जागे करण्यासाठी लक्षवेधी आंदोलन केले. दलित महासंघाच्या शहर अध्यक्षा अर्चना घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्यात गेल्या काही … Read more

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी संस्कार, मूल्यशिक्षण हवे- ज्योती शेट्ये

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार चिंताजनक आहेत. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. कायद्याबरोबरच कुटुंबातील संस्कार आणि मूल्यशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे, असे मत महिलांसदर्भातील कायद्याच्या अभ्यासक ज्योती शेट्ये यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने आयोजित ‘महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख … Read more