चारित्र्यावरील संशयातून खूनी हल्ला करणाऱ्या पतीला सक्त मजुरीची शिक्षा

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर चाकूने हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणारा नराधम पती सुरेश बापू कांबळे यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस.एस.सापटणेकर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रु.दंडाची शिक्षा सुनावली. ‘सदरचा गुन्हा कानडवाडी ते कुपवाड एमआईडीसी रस्त्यावर १२ जुलै २०१६ रोजी घडला होता.यातील फिर्यादी सौ.सविता सुरेश … Read more

‘यांच्या’ सोडचिट्टीने काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का…

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. प्रतीक यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला साताऱ्यानंतर सांगलीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले असून यापुढे वसंतदादा पाटील यांच्या समाजकार्य करत राहणार असल्याचे त्यांनी वसंतदादा गटाच्या मेळाव्यात त्यांनी सांगितले. यापुढे कोणत्याही राजकारणात … Read more

बस स्थानाकातून महिलेची पर्स लंपास, १७ तोळे दागिने चोरीला

Purse chori

सांगली प्रतिनिधी | मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून कोल्हापूर येथील महिलेचे रोख रक्कम आणि दागिने यांची पर्स लंपास केल्याची घटना आज घडली. सांगलीमध्ये नातेवाईकांच्या धार्मिक कार्यासाठी संबंधित महिला आल्या असता चोरट्यांनी हात साफ केला. कालच आमराई येथे महिलेच्या गाडीची डिकी फोडून रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आज भर दिवसा बसस्थानकातून 17 … Read more