सोन्याच्या दरात घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे भाव 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. संचारबंदी हटवली नसली तरी हळूहळू नियम शिथिल करून व्यवसाय सुरु केले जात आहेत. सराफ व्यवसायात यामुळे बदल होत आहेत. ते वेगाने नफावसुली करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. मात्र कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर थोडा वधारला आहे. कोरोनाच्या संकटातून युरोप हळूहळू सावरत … Read more

लॉकडाउन मध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत बाजारात सलग तिसर्‍या दिवशी सोने खरेदी करणे स्वस्त झाले आहे. मे महिन्यात सोने विक्रमीवर पातळी ४७,९८० रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर आता स्थानिक बाजारात सोन्याची घसरण ४६,७९९ रुपये झाली आहे. यापूर्वी मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा म्हणजेच गोल्ड ९९९ ची किंमत शुक्रवारपेक्षा ३०१ रुपयांनी स्वस्त झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) … Read more

सोन्या चांदीच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी वायदे बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. मंगळवारी सकाळी १०.३६ वाजता ६१ रुपयांच्या घसरणीसह एमसीएक्स एक्सचेंजमधील सोन्याचा वायदा भाव हा प्रति दहा ग्रॅम ४६,९१२ रुपये इतका होता. त्याशिवाय मंगळवारी सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा भाव ०.०१ टक्क्यांच्या खाली किंवा ३ रुपयांच्या किरकोळ घसरणीसह प्रति दहा ग्रॅम ४७,०६८ रुपयांवर … Read more

लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या आयातीत १०० % घट; जाणून घ्या काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याची आयात एप्रिलमध्ये सलग पाचव्या महिन्यात घटली आहे. कोविड -१९ च्या संसर्गामुळे सध्या सुरु असलेल्या जागतिक लॉकडाऊनमुळे ते १०० टक्क्यांनी घसरून २.८३ लाख डॉलरवर गेली. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१९ मध्ये ते ३९.७ अब्ज डॉलर्स इतके होते. सोन्याची आयात घसरल्याने देशाची व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली. एप्रिलमध्ये देशाची व्यापारातील तूट … Read more

लडाख मध्ये लपलाय ‘हा’ खजिना ज्याच्यावर आहे लाल ड्रायगनची नजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळ चीन हा लडाखवर नजर ठेवून आहे. काहीही झाले तरी त्याला येथे कब्जा करायचा आहे, पण भारताच्या कठोर भूमिकेमुळे त्याची ही युक्ती यशस्वी होऊ शकलेली नाही. अलीकडेच पुन्हा एकदा चिनी सैन्याने एलएसी लाइन ओलांडली आणि भारतीय सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर मिळाले. मात्र, लडाखवर … Read more

सोन्याच्या किंमतींत लॉकडाऊन मध्ये भरमसाठ वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २५ मार्चपासून देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चार टप्प्यातील पहिल्या, तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात सोन्याच्या किंमतींनी अनेक विक्रम नोंदवले. २५ मे ते १४ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन १.० मध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत २६१० रुपयांनी वाढली तर दुसऱ्या टप्प्यातही सोन्याची चमक वाढली होती. १४ एप्रिल ते ३ मे दरम्यान … Read more

Gold Price Today | सोन्या चांदीचे दर आज पुन्हा पडले; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी वायदे बाजारात सोन्या-चांदीचे भाव पुन्हा घसरले आहेत. ५ जून २०२०रोजीच्या, एमसीएक्स एक्सचेंजमधील सोन्याचे वायदे भाव गुरुवारी २५६ रुपयांनी घसरून ४६,८७५ रुपयांवर आले होते. त्याचबरोबर गुरुवारी सकाळी एमसीएक्सवरील पाच ऑगस्ट २०२० च्या वायदे भाव हा ०.०१ टक्क्यांनी किंवा १४९ रुपयांनी घसरून ४७,१९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गुरुवारी सकाळी ग्लोबल स्पॉट … Read more

सोने चांदीच्या किंमतीत आज पुन्हा बदल; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी २४ कॅरेट सोने हे पुन्हा महाग झाले. आता, १० ग्रॅम सोन्याच्या ९९९ साठी आपल्याला ४७३५६ रुपये मोजावे लागतील. यापूर्वी मंगळवारी सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण झाली होती. सोन्याचा भाव सुमारे ४८,००० रुपयांवरून ४६९६६ रुपयांवर आला होता. त्याच वेळी, चांदीही … Read more

सोन्याच्या किंमती गडगडल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्याच्या किंमतीत चांगलीच घसरण दिसून आली आहे. सोमवारी सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ४८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र आज, म्हणजे मंगळवारी सोन्याची किंमत खाली आली आहे. आज किरकोळ बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६९६६ रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ४३,०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाली … Read more

Gold Price Today | सोन्याचे भाव भिडले गगनाला; जाणून घ्या काय आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीचा उद्रेक होण्याबरोबरच अमेरिकेच्या चीनबरोबरील व्यापार कराराच्या तणावामुळे सोन्याची झळाळी पुन्हा एकदा वाढलेली दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या जोरदार संकेतांमुळे भारतीय फ्युचर्स मार्केट एमसीएक्सवर सोन्याची किंमतीने सोमवारी पुन्हा उचल घेतली आहे. देशांतर्गत वायदे बाजारामध्ये सलग चौथ्या हंगामात सोन्याच्या किंमती वाढतच राहिल्या. सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीही वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. … Read more