मोदी सरकारची मोठी घोषणा!! 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना मोदी सरकारने एक खुशखबर दिली आहे. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख नोकऱ्या देण्याचा केंद्राचा मानस आहे. पीएमओ कार्यालयाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ कार्यालयाने ट्विट करत म्हंटल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

सर्वच क्षेत्रातील कंपन्या करत आहेत नवीन कर्मचारी भरती करण्याचा विचार

Job

नवी दिल्ली । कोरोना महामारी आटोक्यात आल्याने आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याने देशात पुन्हा नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्येही हा मजबूत सकारात्मक कल कायम राहील. जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्या नवीन कर्मचारी भरती करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये बंपर भरती होणार आहे. देशातील दोन आघाडीच्या IT कंपन्या TCS आणि Infosys नी आर्थिक … Read more

साताऱ्यात विनंती मोर्चा : सरकारने वनमजूरांना चाकरी सोडून नोकरीत घेण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडेक सातारा, सांगली व नागपूर जिल्ह्यातील वनमजूरांना नोकरीत कायमस्वरूपी करण्यात यावे, या मागणीसाठी सातारा येथील वनविभाग कार्यालया समोर आज दि. 2 मार्च रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र वनपाल व वनमजूर संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भिसे म्हणाले, 1994 ते 2022 पर्यंत आम्ही सलग पध्दतीने काम … Read more

व्हिडिओ कॉलद्वारे 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणारे विशाल गर्ग यांना तत्काळ रजेवर पाठवण्यात आले, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । Better.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल गर्ग यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात आले आहे. व्हाईस यांनी शुक्रवारी एका ईमेलचा संदर्भ देत रिपोर्ट दिला. या रिपोर्टनुसार, चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) केविन रायन आता कंपनीचे दररोजचे निर्णय घेतील आणि बोर्डाला रिपोर्ट देतील. कंपनीच्या बोर्डाने लीडरशिप आणि कल्चरल असेसमेंटसाठी एका थर्ड पार्टी इंडिपेंडेट फर्मची नियुक्ती … Read more

Tesla मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी, कंपनीला कशा प्रकारची लोकं हवी आहेत जाणून घ्या

नवी दिल्ली । Elon Musk च्या Tesla कंपनीत सध्या नोकरभरती सुरू आहे. जर तुम्ही देखील Tesla मध्ये काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता ते प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Tesla ने येथील नोकऱ्यांसाठी लोकांकडून अर्ज मागवले आहेत. Elon Musk यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,”नेहमीप्रमाणेच, Tesla हार्डकोर AI इंजीनियर्सना … Read more

Fresher इंजिनिअरांसाठी WIPRO मध्ये बंपर भरती जाहीर, पगार तब्बल 3 लाख 50 हजार; जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केलेल्या इंजिनिअर्सकरता विप्रोकडून एक खास संधी उपलब्ध करण्यात आली आहे. Wipro Elite National Talent Hunt द्वारे विप्रो कंपनीकडून बंपर भरती होणार आहे. नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी यामुळे चांगली संधी निर्माण झाली आहे. 2022 मध्ये आपला अभ्यासक्रम पुर्ण करणारे इंजिनिअरिंग विद्यार्थी याकरता … Read more

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागेसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट- https://www.mmrcl.com/ एकूण जागा – 19 पदाचे नाव – उप अभियंता, कनिष्ठ अभियंता शैक्षणिक पात्रता – 1.Deputy Engineer … Read more

भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांच्या जागेसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 22 जागा भरण्यात येत असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 August 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/ एकूण जागा – 22 पदाचे नाव & जागा – 1. सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर … Read more

पदवीधारकांना नोकरीची संधी!! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांच्या जागा भरण्यासाठी – पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पध्दतीने असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट https://www.pdccbank.co.in/ एकूण जागा – 356 पदाचे नाव- लेखनिक शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील … Read more

पदवीधारांना सुवर्णसंधी!! कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती करण्यात येत असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर अर्ज पद्धती ही ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट -http://www.asrb.org.in/ एकूण जागा- 61 पदाचे नाव आणि जागा 1) ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ( AO) – 44 जागा … Read more