सर्वात स्वस्त फोन ‘ONE PLUS Nord’ आज होणार लॉन्च, काय आहेत फीचर्स पहा..

नवी दिल्ली । मोबाईल वापरकर्त्यांनसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात नेहमी वेगवेगळे फीचर्स असलेले नवीन मॉडेल चे मोबाइल बाजारात येतात. अश्याच प्रकारचा स्वस्त आणि खास फिचर्सने बनवलेला “वन-प्लस नॉर्ड ” स्मार्टफोन आज लॉन्च होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्स आतुरतेने वाट पाहत होते. वन- प्लस आज आपला नवीन फीचर्स असलेला ‘Nord’ फोन लॉन्च करणार आहे. … Read more

चक्क अर्ध्या किंमतीत मिळतोय शाओमीचा 5 G मोबाईल फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॅमसंग आणी एलजी यासारख्या कंपन्यांना त्यांच्या देशात टक्कर देण्याासाठी शाओमीने कंबर कसली आहे. दक्षिण कोरियात ५जी  मार्केट खूप मजबूत आहे. या मार्केटमध्ये सॅमसंग आणि एलजीचा दबदबा आहे. आहे. चायनीज ब्रँड शाओमी आपल्या ५जी स्मार्टफोन सोबत या मार्केटमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत शाओमीचा ५ जी स्मार्टफोन जवळपास अर्ध्या किंमतीत … Read more

अलार्मच्या रिंगवर वेगवेगळ्या प्रकारे डान्स करतो ‘हा’ पक्षी, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सकाळी सकाळी लवकर उठण्यासाठी, मिटिंगबद्दल लक्षात ठेवण्यासाठी, मित्रांसह कॉफी पिण्यासाठी तसेच आणखी किती अशी कामे माहित नाहीत ज्यासाठी लोकं आपल्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतात. एवढेच नव्हे तर काही लोक अलार्मनुसार आपला दिवस शेड्यूल करतात. हे सर्व ठीक आहे, मला सांगा, आपण अलार्मच्या रिंगवर कधी डान्स केला आहे का? आपण नक्कीच असे … Read more

अबब.. !! हे काय एकाच IMEI क्रमांकाचे तब्बल १३ हजार फोन;जाणून घ्या काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक मोबाइल फोनची विशिष्ट अशी ओळख ठेवण्यासाठी त्याला ‘IMEI’ हा क्रमांक दिला जातो. ‘इंटरनॅशनल इक्विपमेंट आयडेटिंटी’ अर्थात ‘IMEI’ क्रमांक केवळ मोबाइल फोन साठीच नव्हे तर मोबाइल वापरनाऱ्याच्या ओळखीसाठीही खूप महत्त्वाचा असतो. अनेकदा जत मोबाइल चोरीला गेला असेल किंवा त्याचा गैरवापर झाला असेल तर अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठीही हा IMEI क्रमांक महत्वाचा … Read more

अरे जरा आवर घाला..! लॉकडाऊनमध्ये देशात ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांनी वाढले

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दिड महिन्यापासून घरात कोंडून असलेल्या जनतेला बाहेर फिरता येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं लॉकडाउनच्या या काळात घरात आणखी काही दिवस मोबाईल किंवा इतर काही गोष्टी करण्यात नागरिकांना वेळ घालवावा लागणार आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या … Read more

आता रेल्वे स्थानकावर फ्री कॉलिंग तसेच मोबाईल,लॅपटॉप चार्जिंगची सुविधा; ‘या’ सुविधाही मिळणार, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : आपल्या प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकात एक अनोखी ह्यूमन इंटरएक्टिव इंटरफेस सिस्टम (मानवी संवाद साधणारी यंत्रणा) बसविली आहे. याद्वारे प्रवासी मोबाइल व व्हिडीओ कॉलिंग विनामूल्य करू शकतात. तसेच, आपण फॉस्ट मोबाइल चार्जिंग, हवामान आणि ट्रेनसह स्थानिक ठिकाणांबद्दल माहिती देखील मिळवू शकता. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबाबत माहिती … Read more

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी; भाविकांसाठी लॉकर्सची सुविधा

भाविकांसाठी पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून हा नियम लागू होणार आहे.

मुलाखतीला सामोरे जाताय? थांबा! या १० गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Untitled design

  लाईफस्टाइल |मुलाखत ही मानवी आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याला सामोरे जाताना अनेकांना भीती वाटते आत्मविश्वास दुरावल्यासारखं होतं. व्यावसायिक जीवनात प्रत्येकाला मुलाखतीचा सामना हा करावा लागतो. परंतु याचा सामना करत असताना अपयशी होण्याची भीती निर्माण न होण्यासाठी काही क्लृप्त्या वापरलात तर तुमची मुलाखत यशस्वी होण्यास नक्की मदत होईल. १) मुलाखतीला जाताना ड्रेस हा फॉर्मल … Read more

व्हाट्सएप वर येणाऱ्या या नवीन फीचर्स बद्दल तुम्हाला माहिती आहे काय?

WhatsApp upcomming features info

Techमित्र | व्हाट्सएप आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी वेळोवेळी नवनवीन फिचर उपलब्ध करत असते. व्हाट्सएप ने यावर्षी आपल्या प्लॅटफॉर्म वर अनेक नवीन फिचर आणले आहेत. अकाउंट इंफो रिक्वेस्ट, व्हाट्सएप पेमेंट, स्वाइप टू रिप्लाई, स्टिकर असे एकसे बढकर एक खास फीचर्स व्हाट्सएप ग्राहक्कांना उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या व्यतिरिक्त आणखीन काही विशेष फीचर्स लौंच करण्यासाठी  व्हाट्सएप … Read more

मोबाईल कंपन्यांमधील ६० हजार नोकर्या जाणार

Mobile Company Jobs

मुंबई | स्मार्टफोन, स्मार्टवॉच या माध्यमातून मोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत मोबाईल कंपन्यांमध्ये काम करणाºया ६० हजार कर्मचाºयांना नोकरी गमवावी लागणार आहे. टीमलीज सर्व्हिसेसने केलेल्या सर्वेक्षणातही भीती व्यक्त झाली आहे. मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरणसुद्धा या स्थितीला कारणीभूत असेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंटरनेट आॅफ थिंग्स व आर्टिफीशीअल इंटेलिजन्स यांचा वापर सातत्याने … Read more