PM आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार; पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

PM AWas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पहिला कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) PM आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे. ही बैठक नवी दिल्ली येथील पीएम हाऊसमध्ये पार पडली. या … Read more

आमच्यासोबत दुजाभाव झाला!! मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेनेने केली खदखद व्यक्त

BJP And Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु राज्यात सात जागा जिंकून देखील भाजपने शिंदे गटातील फक्त एका नेत्याकडे राज्यमंत्रीपद दिले आहे. याचीच खदखद शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून बाहेर आली आहे. शिंदेसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barane) शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याबाबत नाराजी … Read more

काल घेतली मंत्रीपदाची शपथ आज लगेच मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त; या खासदारांनी दिली अनेक कारणं

Suresh Gopi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रविवारी केंद्रामध्ये पुन्हा एकदा NDA सरकार स्थापन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह 72 नेत्यांचा शपथविधीचा सोहळा कार्यक्रम पार पडला. परंतु ही शपथ घेऊन काही तास उलटले असताच एका मंत्राने मंत्री पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुरेश गोपी (Suresh Gopi) असे या मंत्र्याचे नाव असून त्यांनी मंत्रीपद सोडण्याचे कारण … Read more

अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातून वगळण्यात येण्याचं कारण वेगळंय

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.. यावेळेस अगदीच एनडीच्या सहकारी पक्षांच्या जीवावर चालणाऱ्या या मोदी ३.० सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना जास्तीत जास्त जागा सोडाव्या लागल्या आहेत.. महाराष्ट्रातूनही भाजपचे चार, तर रिपब्लिकनचे आठवले तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव लवकरच मंत्रीपदाची शपथ घेताना दिसतील… पण या सगळ्यात भलीमोठी रिस्क घेऊन महायुतीत मोठ्या आशेनं … Read more

काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राऊतांचा मोदींना सवाल

Raut And Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रविवारी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात शिवखोडी येथे भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात बस दरीत कोसळली ज्यामुळे दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या इतर जखमी झालेल्या भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. … Read more

1-2 खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट, तर 7 खासदार असूनही शिंदेंची एका राज्यमंत्रिपदावर बोळवण

eknath shinde modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीतील बहुमताच्या जोरावर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणीत NDA सरकारची सत्ता आली आहे. काल नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातून सुद्धा ६ खासदारानी मंत्रिपदाची शपथ … Read more

दादा गटाकडून कोणालाच मंत्रिपद नाही? नेमकं कारण काय?

ajit pawar sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींसह महाराष्ट्रातील ६ खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून यामध्ये भाजपचे ४, शिंदे गटाचे १ आणि रामदास आठवले अशा ६ जणांचा समावेश आहे. मात्र अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलेलं नाही. दादा गटाच्या कोणत्याही नेत्याला मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 5 खासदारांना मंत्रीपदासाठी फोन; पहा कोणाकोणाची वर्णी लागली??

modi phone call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत NDA ला २९१ जागांसह बहुमत मिळाल असं नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची वर्णी लागली असून सकाळपासूनच पंतप्रधान कार्यालयातून खासदारांचे फोन खणखणत आहेत. यामध्ये भाजपसह शिंदे गटाच्या खासदारांचा समावेश असून आरपीआयचे रामदास आठवले यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे. भाजपकडून … Read more

मोदी शेवटी कुबड्यांवरच आले; रोखठोक मधून राऊतांचा घणाघात

raut on modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यंदा भाजपला स्पष्ट असं बहुमत मिळाल नाही. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याने मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदींवर टीका केली आहे. मोदी शेवटी कुबड्यांवर आले … Read more

राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी प्रफुल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार पदाची शपथ

Praful Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीत बहुमतांनी विजयी झाल्यानंतर NDA पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या रविवारी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासह इतर मंत्र्यांनाही शपथ देण्यात येईल. ज्यात महाराष्ट्रतून अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांचाही समावेश असेल. कारण की, अजित पवार गटाकडून (Ajit Pawar … Read more