पोलीस दलात खळबळ ! पोलीस उपायुक्त पथकातील कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – वाळूचा हायवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व्यापारा करून दर महिन्याला सात हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपायुक्त झोन 2 च्या पथकातील कर्मचारी विनायक गीते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे, लाच घेणारा गीते हा पुंडलिक नगर ठाण्यातील कर्मचारी असून त्याला एका वर्षापूर्वीच उपायुक्तांच्या पथकात संलग्नित करण्यात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने … Read more

पंचायत समितीचा वरिष्ठ लिपिक अडीच हजारांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – फुलंब्री पंचायत समिती च्या वरिष्ठ लिपिकाला महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. संजय पांडुरंग सराटे (47, रा. मयूर पार्क, कार्तिकनगर) असे लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात रोजगार … Read more

हजारोंची लाच घेताना लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी, जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही असे बघून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्यासाठी पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरने तब्बल ९० हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. अनिल विष्णू सावंत असे लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे. मागील काही दिवसांत सरकारी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी … Read more

कराडच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात; फेरफार उतारा नकल देण्यासाठी मागितली लाच

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी फेरफार उतारा नकल देणे करता तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षापाल याने आठशे रूपये लाचेची मागणी करून तीनशे रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अभिलेख कक्षापाल याला रंगेहात पकडले. महेश्‍वर नारायण बडेकर (अभिलेख कक्षापाल (रेकॉर्ड किपर), तहसील कार्यालय कराड, वर्ग 3, रा. शिवशक्ती निवास, शास्त्रीनगर, रिमांड होमच्या पाठीमागे, मलकापूर) असे कारवाई करण्यात … Read more

पीडीत महिलेकडून लाचेची रक्कम स्विकारली, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार सापळ्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे बक्षीस म्हणून पीडीत महिलेकडून पाच हजाराची लाच स्विकारताना उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार शिवाजी दामू गाडे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. एका महिलेने पती त्रास देत असल्याने त्याच्याविरुध्द उस्मानपुरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही पीडीत … Read more

चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई एसीबीच्या जाळयात; लाच घेताना रंगेहाथ पकडले

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर गुन्हयात मदत करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्विकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महादेव गणपती पोवार वय ४५ रा. महागाव ता. गडहिंग्लज याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई सोमवारी सकाळी झाली. याबातची फिर्याद २६ वर्षीय युवकाने दिली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व … Read more

शेतकऱ्याकडून लाचेची मागणी भोवली; नाफेडच्या ग्रेडर व सहाय्यकाविरुद्ध एसीबीची कारवाई

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शेती उत्पादीत मालाला भाव देण्यासाठी प्रतवारी च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटलासाठी खरेदीसाठी १०० रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या एका ग्रेडरसह सहाय्यका विरुद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी एसीबीने सापळा रचत कारवाई केली. यामध्ये परभणी खरेदी-विक्री संघाच्या ताडकळस परिसरातील कापूस केंद्रावरील नाफेडचा ग्रेडर व सहाय्यक लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. जिल्ह्यात खरेदी केंद्रावर … Read more

३ हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शासकीय योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी ,तीन हजार रुपयांची लाच घेताना मानवत तालुक्यातील पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीला एसीबीने मंगळवारी पंचासमक्ष झालेल्या कारवाईत रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे . संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी, मानवत तालुक्यातील पोहंडुळ गावचे पोलीस … Read more

अजित पवारांना मोठा दिलासा; सिंचन घोटाळ्या प्रकरणी एसीबीची क्लीन चिट

जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रामाणिकेतवर संशय व्यक्त करत, या प्रकरणात अजित पवारांचे नाव असल्याने चौकशी अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचा आरोप केला होता

सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहाय्यकास एसीबीने लाच घेताना पकडले

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहायकास ३ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.