Satara News : रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आता तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे परिवहन उपआयुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी सातारा जिल्ह्यातील अपघात विश्लेषण व उपाययोजनांबाबत कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण तसेच अपघात रोखण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अपघाताचे विश्लेषण करण्यात येत असून, कारणमीमांसा करून त्यावर करण्यात येणारी … Read more