68 वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे, आता रतन टाटा सांभाळणार धुरा; सरकारने केले शिक्कामोर्तब

नवी दिल्ली । एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत मोठी बातमी येत आहे. कर्जबाजारी एअर इंडियाला विकण्याचा सरकारचा प्रयत्न अखेर यशस्वी झाला. या विमान कंपनीला अनेक वर्षानंतर अखेर नवीन मालक मिळाला आहे. सरकारने एअर इंडियाच्या बोलीच्या विजेत्याची घोषणा केली. एअर इंडियाचे नेतृत्व आता टाटा ग्रुप करणार आहे. Department of Investment and Public Asset Management (DIPAM) ने एक पत्रकार … Read more

खुशखबर ! आता दिल्ली- मुंबईसाठी रोज घेता येणार ‘उड्डाण’

औरंगाबाद – एअर इंडियाच्या माध्यमातून औरंगाबादहुन दिल्ली व मुंबईसाठी आता रोज विमान सेवा उपलब्ध राहणार आहे. विमानाचे दिल्ली-मुंबई साठी रोज उड्डाण करण्यास काल पासून सुरुवात झाली असल्याची माहिती उद्योजक आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सूनित कोठारी यांनी दिली आहे. पर्यटन, औद्योगिक आणि राजकीयदृष्‍ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातून … Read more

Air India : ज्येष्ठ नागरिकांना डिसेंबर 2021 पर्यंत मिळणार हवाई तिकिटांवर 50% सूट, त्यासाठीचे डिटेल्स तपासा

नवी दिल्ली । देशातील सरकारी विमान कंपनी एअर इंडिया ज्येष्ठ नागरिकांना डिसेंबर 2021 पर्यंत हवाई तिकिटांवर मोठी सवलत देत आहे. या योजनेअंतर्गत, जर ज्येष्ठ नागरिक एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करत असतील तर त्यांना मूळ भाड्यावर 50 टक्के सूट मिळेल. एअर इंडियाची ही सवलत देशातील सर्व मार्गांवर लागू होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला … Read more

एअर इंडियाला आता टाटांची ताकद; 68 वर्षानंतर पुन्हा टाटा समूहाकडे मालकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. मात्र, शेवटी टाटा सन्सनं बाजी मारली असून आता एअर … Read more

Air India च्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेला आला वेग ! विनिंग बिड केव्हा जाहीर केली जाईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियाच्या खाजगीकरणाच्या (Air India Privatization) प्रक्रियेला गती दिली आहे. 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी यशस्वी बोलीदाराचे (Winning Bid) नाव जाहीर करण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. या अंतर्गत, नॅशनल कॅरियरसाठी आर्थिक बोली (Financial Bid) उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर 2021 रोजी उघडली … Read more

केयर्न-भारत सरकार वाद : मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी न्यूयॉर्कच्या न्यायालयाने केयर्न इंडियाचा खटला तूर्तास स्थगित केला

नवी दिल्ली । अमेरिकेतील एअर इंडियाच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी न्यूयॉर्कच्या न्यायालयाने केयर्न इंडियाचा खटला तूर्तास स्थगित ठेवला आहे. लवाद न्यायाधिकरणाने केर्नच्या बाजूने भारत सरकारच्या विरोधात निर्णय दिला. या निर्णयाअंतर्गत केयर्न या ब्रिटिश कंपनीला सरकारकडून 1.2 अब्ज डॉलर्स वसूल करावे लागले. न्यूयॉर्कच्या कोर्टाने केयर्नला भारत सरकारसोबतचा दीर्घकालीन वाद मिटवण्यासाठी वेळ देण्यासाठी वेळोवेळी प्रकरण स्थगित ठेवले आहे. खटल्याची … Read more

टाटा आणि अजय सिंग यांनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी लावली बोली, मुदत काल संपली

नवी दिल्ली । कर्जात बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी दोन कंपन्यांनी बोली लावली आहे. कंपनीसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये स्पाइसजेटचे प्रमोटर अजय सिंह आणि टाटा ग्रुप यांचा समावेश आहे. एअर इंडियासाठी बोली लावण्याची काल शेवटची तारीख होती. टाटा सन्सच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की,” त्याने विमान कंपनीसाठी बोली लावली आहे. टाटा समूहाने आधीच दोन विमान कंपन्यांमध्ये … Read more

Air India खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुप आणि स्पाइसजेट आज निविदा सादर करू शकतात, संपूर्ण तपशील वाचा

नवी दिल्ली । सरकारने कर्जबाजारी झालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या निविदांची प्रक्रिया बुधवारी सुरू केली. उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यानुसार, ही प्रक्रिया 15 सप्टेंबरला म्हणजेच आजच्या दिवशी पूर्ण होईल. वर्ष 2018 मध्ये सरकारने एअर इंडियामधील 76 टक्के हिस्सा विकण्यासाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू केली होती, मात्र तेव्हा एकही खरेदीदार सापडला नाही. यानंतर, सरकारने आता … Read more

Air India ने अमेरिकन न्यायालयाला केर्नची याचिका फेटाळण्यास सांगितले, प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने न्यूयॉर्क न्यायालयाला यूकेस्थित Cairn Energy PLC ने भारत सरकारविरोधात 1.2 अब्ज डॉलर्सचा लवाद न्यायाधिकरण आदेश मागण्याची याचिका फेटाळण्यास सांगितले आहे. अंमलबजावणीसाठी त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील याचिका अद्याप पेंडिंग असल्याने ही बाब काही घाईत दाखल करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले होते. विमान … Read more

अफगाणिस्तानमध्ये भयावह परिस्थिती, हवेतून उडणाऱ्या विमानातून 3 जण खाली पडले

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती अतिशय भयावह बनली आहे. अशा परिस्थितीत, लोकं शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात लोकं विमानावर लटकत होते. विमान हवेत पोहोचताच ते खाली पडले. ही लोकं C-17 विमानावर लटकण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. विमान हवेत पोहोचताच ते काबूल विमानतळाजवळ … Read more