रमाई घरकुल योजनेबाबत ‘वंचित’ आक्रमक

अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील  महानगरपालिका, आणि इतर सहा नगरपालिकांमध्ये रमाई घरकुल योजना मागील दोन वर्षापासून रेंगाळत पडली आहे. अकोला जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ही व्यवस्थित राबविली जात आहे, परंतु रमाई घरकुल योजनेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागातून निधीच मंजूर केला जात नाही. त्या करीता नगरपालिका आणि महानगरपालिका स्तरावरून प्रस्ताव नसल्याचे तोंडी सांगितले जात आहे. परंतु अनुसूचित … Read more

पोळा सणाच्या दिवशी बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेले दोन जण बुडाले

अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यात पोळा सणाच्या दिवशी नदीवर गेलेल्या दोघे जण वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी पूर्णा नदीत गेलेला तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची घटना अकोला जिल्ह्यातील नया अंदुरा येथे आज शुक्रवारी सकाळी घडली. मंगेश गावंडे असं वाहून गेलेल्या तरुणाच नाव असून, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली … Read more

काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर

अकोला प्रतिनिधी | ”राष्ट्रवादी पक्ष कधीही भाजपसोबत जाऊ शकतो. त्यामुळे आमचा राष्ट्रवादीला विरोध आहे. राष्ट्रवादीसोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही. काँग्रेसने निर्णय घ्यावा, आमची भूमिका ३१ ऑगस्टला जाहीर करू”, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, आमचे काँग्रेससोबत जाण्याचे ठरले, तर काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ … Read more

पूर्व वैमनस्यातून २ कुटुंबात हाणामारी ; एक जण ठार ,दोघे गंभीर जखमी

अकोला प्रतिनिधी | अकोल्यातील पातूर रोडवरील लाखनवाडा येथे पूर्व वैमनस्यातून आज दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत तलवारीसह कुऱ्हाडीने तीन ते चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाच कुटुंबातील एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मण दुधाजी डाबेराव असं मृतक व्यक्तीच नाव … Read more

दिव्यांग धीरजने वाढवली तिरंग्याची शान रशियातील सर्वोच्च हिमशिखर केले सर

अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील अकोट येथील दिव्यांग गिर्यारोहक धीरज बंडु कळसाईत या 22 वर्षीय युवकाने रशियातील सर्वोच्च हिम शिखर माऊंट एलब्रुस सर करीत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य भारतीय तिरंग्याला अनोखी मानवंदना दिली. त्याच्या या विक्रमामुळे अकोला जिल्हाच्या नव्हे तर महाराष्ट्रच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. एक हात, एक पाय नसतांना सुध्दा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : या मतदारसंघात सहाव्यांदा जिंकण्यास भाजप सज्ज

अकोला प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपल्या असताना आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत ज्या मदतरसंघात मागील पाच अथवा सहा निवडणूका एकाच पक्षाची सत्ता कायम आहे ते मतदारसंघ आणि तेथील निवडणुकांची सूत्र मोठी रोचक असतात. असाच एक मतदारसंघ आहे जिथे भाजपचे कमळ १९९५ पासून आजतागायत फुलते … Read more