कोरोनाने नाही व्यसनाने घेतला जीव ! दारू मिळेना म्हणून सॅनिटायझर पिवून भागवली तलप , 7 जणांचा मृत्यू

death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : व्यसन कोणतेही असतो ते नेहमी वाईटच असते. सध्या सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातही कोरोनाला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. मात्र व्यसनाधीन पणा किती जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण यवतमाळ मधून पुढे आले आहे. यवतमाळ मधील काही लोकांनी गावात दारू मिळत नसल्यानं चक्क … Read more

बनावट ब्रँडेड Scotch आणि Whisky ची विक्री थांबविण्यासाठी पियुष गोयल यांनी बनविली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लवकरच स्कॉच व्हिस्की ब्रिटनहून भारतात येऊ शकेल. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारी म्हणाले की,’ द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराचे नियोजन सुरू आहे.’ ते म्हणाले की,’ ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात स्कॉच व्हिस्की आयात करण्यासाठी भारत वाटाघाटी करण्यास तयार आहे.’ वाणिज्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की,’ त्यांनी ब्रिटनला याबाबत प्रस्ताव दिला आहे की, दोन्ही देशांनी … Read more

धक्कादायक! कोरोनापासून  वाचण्यासाठी ५० पेक्षा जास्त मुलांना वाटली दारू

ओडिशा ।  कोरोनाची भीती ही  दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील  रुग्णांबरोबर  मृतांचा आकडा ही वाढत आहे.  अश्यातच  लोकांकडून  कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक वेगवेगळ्या  घरगुती  उपायांना महत्त्व दिले जाते. असाच काहीसा  धक्कादायक उपाय ओडिशा  राज्यात  वापरला आहे. कोरोनाच्या  साथी पासून वाचण्यासाठी तेथील १० त१२ वर्ष असलेल्या ५० पेक्षा जास्त लहान मुलांना दारू दिली गेली आहे. हा व्हिडिओ सर्वत्र … Read more

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आपली नैराश्याची कहाणी म्हणाला,” स्टार बनायला आलो होतो पण…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बर्‍याच कलाकारांच्या संघर्षांची गोष्ट ऐकली असेल. त्याच वेळी प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयनेही हा प्रवास आपल्या इतका सोपा नव्हता असे म्हंटलेले आहे. आपल्या कारकीर्दीत त्यानेही अनेक अडचणींचा सामना केलेला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रोनित रॉयने बॉलिवूड मधल्या आपल्या स्ट्रगलची स्टोरी सांगितली आहे, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोनित रॉयने … Read more

जॉर्ज फ्लॉयडनंतर अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात आणखी एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील अटलांटा येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका कृष्णवंशीय माणसाला एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या घालून ठार मारले. या घटनेच्या काही तासांनी अटलांटा पोलिस प्रमुखांनी आपला राजीनामा दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, त्या व्यक्तीने एका पोलिस अधिकाऱ्यांची टेझर बंदूक हिसकावली आणि तो पळून जात असताना त्याला गोळी … Read more

दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा; पुजाऱ्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी सुरु झाली आहे. यामध्ये बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे उघडण्याची तसेच नागरिकांना येथे प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ८ जूनपासून बहुतांश राज्यातील मंदिरे नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत. मात्र नागरिकांना मंदिरात प्रवेश घेण्यासाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक … Read more

ऑनलाईन मद्य खरेदी करत असाल तर सावधान; नोंदणीसाठीच्या अनाधिकृत लिंकद्वारे फसवणुक होण्याची शक्यता

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाईन शॉप समोर मद्यप्रेमींची गर्दी होऊ नये म्हणून आजपासून ऑनलाईन मद्यखरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाइन लिंक देण्यात आली आहे .आता या लिंकवरून नोंदणी करताच सशुल्क मद्य घरपोच मिळणार आहे. पण नोंदणी करताना मद्य प्रेमींनो सावधान ! तुम्ही ज्या लिंकवर नोंदणी करत आहात ती फेक असू शकते व … Read more

दारु घ्यायला गर्दी कशाला?; केजरीवाल सरकारकडून ऑनलाईन दारुविक्रीसाठी टोकन सिस्टीम सुरु

दिल्ली सरकारकडून दारुविक्रीसाठी ऑनलाईन टोकन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये बनावट देशी- विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | विदेशी दारू कंपनीचे लेबल लावून स्पिरिट आणि केमिकलच्या साह्याने बनावट दारू बनविणाऱ्या गल्लेबोरगाव शिवारातील एका कारखान्यावर औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यात पोलिसांनी तब्बल पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. महागड्या विदेशी कंपनीची दारू छुप्या पद्धतीने गल्लेबोरगाव शिवारातील एका शेतात असणाऱ्या कारखान्यात तयार केली जात … Read more

सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं

मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत.