Alcohol Export : भारतीय दारूला परदेशात मागणी; निर्यातीसाठी सरकारचा प्लॅन काय?

Alcohol Export

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मद्य उत्पादनांना (Alcohol Export) जगात मोठी मागणी आहे. भारतीय मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोल ड्रिंकला प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यानुसार, येत्या काही वर्षात आपली निर्यात एक अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 8,000 कोटी रुपये) पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मद्य निर्यातीत भारत सध्या जगात … Read more

उन्हाळ्यात अल्कोहोलचे सेवन चांगले का वाईट? ब्रॅण्ड निवडताना चूक झाली तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला हवी, हे काही नव्याने सांगायला नको. कारण, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डीहायड्रेशनची समस्या सर्वाधिक होते. यामधून ब्रेन स्ट्रोक आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. मात्र, अनेक लोक एकवेळ पाणी कमी पीतील पण अल्कोहोलचे सेवन सोडणार नाहीत. अशा लोकांचं ऋतूंशी काहीही घेण देणं असतं. ज्या दिवशी मन केलं … Read more

तळीरामांसाठी खुशखबर!! रात्री ‘इतक्या’ वाजेपर्यंत दारू मिळणार

liquor shops open 31 st

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ख्रिसमस आणि नवीन वर्ष्याच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहेत. त्यासाठी बहुतेकांचे प्लॅनही ठरले आहेत. अनेकजण वेगवेगळ्या मार्गानी नववर्षाचे स्वागत करत असतात. त्यातच आता मद्यप्रेमींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. मद्यप्रेमींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने येणाऱ्या 24,25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत मद्यविक्रीसाठी (Liquor) दुकानदारांना मुभा देण्यात … Read more

Wine, Whiskey, बिअर की रम? कोणते मद्य शरीरासाठी घातक?

alcohole types

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोक एन्जॉयमेंट म्हणत मद्याच्या पार्टी करतात. अनेकांना तो हाय क्लास वाटतो. तर काहींना त्याचे अप्रूप वाटते. काही जणांना तर रम, व्हिस्की, वाईन आणि बिअर प्यायली की टेंशन कमी होते असे वाटते. भारत हा उष्णकटीबंधिय देश आहे. त्यामुळे येथील लोकांनी दारू प्यायली तर त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर अधिक होऊ शकतात. इतर … Read more

दारू पिल्याने खरंच सर्दी खोकला बरा होतो का? चला जाणून घेऊयात

Alchohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पावसाळा किंवा हिवाळा ऋतू आला की सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढतात. बदलत्या हवामानामुळे हा सर्दी खोकला बरा होण्यास वेळ लागतो. त्यामुळे अशा काळात मस्करीत का होयना मित्र किंवा घरचे लोक आपल्याला दारू पिण्याचा सल्ला देतात. असे म्हणतात की, रम किंवा ब्रँडी पिल्याने खोकला लगेच बरा होतो. परंतु असे खरच होते का? चला जाणून … Read more

14 एप्रिल मद्यपान बंदी दिवस म्हणून घोषित करा : इमरान मुल्ला

Imran Mulla

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. त्यामुळे हा दिवस मद्यपान बंदी दिवस घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी दिली. मुल्ला … Read more

काय म्हणावं याला… गारुड्याची पुंगी वाजताच त्यानं काढला फणा ! डसण्यासाठी थेट धावला अंगावर

Video instagram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली सोशल मीडियावर काहीही गोष्टी पडतात. मात्र, त्या इतक्या मनोरंजक असतात कि त्याला तोडच नाही. सध्या एका दारुड्याच्या नागिन डान्सचा भन्नाट व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. गारुड्याने पुंगी वाजवल्यावर एका दुकानात असलेला दारुड्या नागासारखा फणा काढून बाहेर येतो. हा पठ्ठ्या नशेत टुल्ल होऊन गारुड्याच्या अंगावर येतो आणि नागासारखा फणा मारण्याचा प्रयत्न … Read more

वाठारच्या महिला पाठोपाठ पुरूषही म्हणतायत : गावात नको बार, नको देशी- विदेशी की वाईन शाॅपी

Vathar Alcohol Gramsabha

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वाठार येथे काल महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज पुरूषांचीही ग्रामसभा पार पडली. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शाॅप आणि बियर बार दुकान यांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. या विषयाला महिला पाठोपाठ पुरूषांनीही एकमुखाने हातवर करून विरोध दर्शविला आहे. यापुढे गावात नको बार, नको … Read more

युवकाची निर्घृणपणे हत्या : दारू पिताना झालेल्या भांडणातून घडली घटना

Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराजवळील चौंडेश्‍वरी नगर, गोवारे (ता. कराड) येथील मळी नावाच्या शिवारात दारु पिताना झालेल्या भांडणात कराड नगर पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणार्‍या युवकाचा त्याच्याच मित्राने गुप्तीने वार करुन व दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. किरण मुकुंद लादे (वय 21, रा. बुधवार पेठ, कराड) असे खून झालेल्या … Read more

लग्नानंतर पतीने केलेल्या भलत्याच मागणीमुळे विवाहितेची आत्महत्या

Suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विवाहितेचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिने आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत म्हणून आरोपी सतत तिला त्रास देत होता. यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना 4 जून … Read more