आमिर खानच्या मुलीनं बिकिनीमध्ये कापला केक, बॉयफ्रेंडसोबत ‘असा’ साजरा केला वाढदिवस
मुंबई । बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खानने रविवारी तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. या खास (Ira Khan Birthday Celebration) प्रसंगी आमिर आणि रीना दत्ता देखील उपस्थित होते. आयराने तिचा वाढदिवस खूप खास पद्धतीने साजरा केला. आमिर खान आणि रीना दत्ता यांच्याशिवाय भाऊ आझादही तिथे उपस्थित होता. या केक कटिंग सेरेमनीचे फोटो सोशल … Read more