हा चित्रपट पाहून ‘आयर्नमॅन’ झाला बॉलिवूडचा फॅन; करायचंय ‘या’ अभिनेत्यासोबत काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियर भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्याला जेव्हा कधी भारताबद्दल विचारलं जातं तेव्हा तो भारतीयांची तोंड भरुन स्तुती करतो. यावेळी त्याने बॉलिवूड अभिनेता आमिर खानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा टॉम हँक्स असं तो म्हणाला. शिवाय आमिरसोबत काम करण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली. … Read more

सलमान, आमिर, जॅकी, अनिल यांच्यासह चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी शेअर केले एक थ्रोबॅक पिक्चर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की ‘ओल्ड इज गोल्ड’,या म्हणीला प्रत्यक्षात उतरविले आहे चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी.सोमवारी सकाळी सुभाष घई यांनी ९० च्या दशकातील सुपरस्टार्स सोबतचा आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. याफोटोमध्ये सुभाष घई यांच्याबरोबर सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, गोविंदा, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि सचिन हे दिसत आहेत.या फोटोमध्ये बेबी … Read more

पाकिस्तानी मीडियाने अभिनेता अमीर खानवर केला दुहेरी हत्याकांडाचा आरोप

मुंबई | भारताच्या बाजूचा असणारा पाकिस्तान हा देश यावेळी आमिर खानमुळे खूप ट्रोल होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने अभिनेता आमिर खानवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप केला आहे. यानंतर सोशल मीडियावर बातमीचे स्क्रिनशॉट व्हायरल ही होऊ लागले आहेत. त्यामुळे अमीर खानच्या चाहत्यांनी त्या पाकिस्तानी वाहिनीला खूप ट्रोल केल आहे. दरम्यान पाकिस्तानातील एका न्यायालयाने … Read more

‘हा’ फोटो शेयर करत बॉलिवूड अभिनेत्रीने साधला सरकारवर निशाणा ; म्हणाली,”हे लॉकडाऊन आहे का?”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लादला. मोदी सरकारच्या या आदेशानंतरही लोकांना रस्त्यावर जाण्यापासून परावृत्त केले जात नाही आहे. पोलिसही त्यांना काटेकोरपणे हाताळत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने या लॉकडाऊन संदर्भात एक फोटो शेअर केला असून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारले. … Read more

आमिर खानची मुलगी इरा खानचा अतरंगी फोटोशूट !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमिर खानची मुलगी इरा खान फिल्म इंडस्ट्रीपासून खूप दूर आहे.तरीही सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आहेत. इरा खान बर्‍याचदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत राहते. पुन्हा एकदा इराची काही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मिस्टर परफेक्शनिस्टची मुलगी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे.या चित्रांमध्ये चाहत्यांना … Read more

आमिरसाठी अक्षयने आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलली

यंदाच्या ख्रिसमसला अक्षय कुमारचा बच्चन पांडे आणि आमिर खानचा लाल सिंह चड्ढा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणार होता. पण आता ख्रिसमसला फक्त आमिर आणि करिना कपूरचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेच्या निर्मात्यांनी सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमार आणि चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी बॉक्स ऑफिसच्या शर्यतीतून स्वतःला वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः आमिरने ट्विटरवर याची माहिती दिली.

आमिर खान एका जाहिरातींसाठी घेतो एवढी रक्कम! आकडा ऐकून व्हाल थक्क..

चंदेरी दुनिया । मिस्टर परफेक्शनिस्ट (Mr Perfectionist) अशी ओळख असणारा आमिर खान आपल्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. अमिर खानने (Aamir Khan) आतापर्यंत अनेक दमदार सिनेमे केले आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असतो. त्यामुळे त्याचे प्रत्येक चित्रपट हीट ठरतात. आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्याच्या यादीतमध्ये … Read more

सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |सिने सृष्टीवर आपल्या अमिट अभिनायाची छाप आसलेला अभिनेता म्हणजे सलमान खान. त्याच्या तगड्या बॉडीच्या अनेक मुली आणि महिला दिवाण्या आहेत. तर त्याच्या अभिनयाचे लाखो करोडो चाहते आहेत. मात्र सलमान खानच्या आयुष्यात एका प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. तो प्रश्न म्हणजे सलमान खान लग्न कधी करणार? Supriya Sule यांच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत … Read more

पाणी फाउंडीशनचे श्रमदान करायला गेलेल्या ग्रामस्थांवर आदिवासींनी केला हल्ला

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |भिकन शेख , दुष्काळावर मात करून गावाला पाणीदार करण्यासाठी अमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थावर डोंरावरील आदिवासी जमावाने केला हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथे घडली. या हल्ल्यात 7 ते 8 ग्रामस्थ जखमी झाले असून त्यांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हल्लेखोरांनी 5 ते 6 मोटारसायकल देखील … Read more

पाणी फाउंडेशनच्या कामाला दिली अमीर खानने भेट

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्तीसाठी वॉटर कप या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. वॉटर कप स्पर्धेला काल पासूनच सर्वत्र सुरवात झाली. गावातील महिला, तरुण, अबाल वृद्धांसह सर्वच जण दुष्काळाला हरवण्यासाठी जिद्दीने या स्पर्धेत सहभागी झाले. काल सायंकाळी तासगाव तालुक्यातील सावर्डे ग्रामस्थांना श्रमदानावेळी एक सुखद धक्का बसला. … Read more