अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य; चंद्रकांतदादांच्या विधानाने भुवया उंचावल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसेच भाजप- राष्ट्रवादी ही नवी युती निर्माण तर होत नाही ना … Read more

शहा- पवार भेटीत चुकीचं काय; संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया … Read more

शहा – पवार भेटीवर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाली असून यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल देखील होते असेही समोर येत आहे. या भेटीने राजकीय खळबळ उडाली असून राष्ट्रवादी – भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली. … Read more

काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात ; पवारांच्या भेटीवर अमित शहांचं सूचक वक्तव्य

amit shah sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. अहमदाबाद येथे ही भेट झाली असून यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल देखील होते असेही समोर येत आहे. दरम्यान अमित शहा यांना याबाबत विचारले असता त्यांनी सूचक वक्तव्य केले. काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, … Read more

शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही; पवार – शहा भेटीवर राणेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पवार – शहा भेटीने राजकिय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. यावर निलेश राणे यांनी शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेब जर अमित शहा … Read more

शरद पवार -अमित शहा यांच्यात गुप्त बैठक? प्रफुल्ल पटेलही सोबतीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू, परमबीर सिंग यांच लेटरबॉम्ब यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून आता त्यातच आता अहमदाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. अँटिलिया प्रकरणात … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

मुख्यमंत्रीपद द्या अन्यथा स्वतंत्र लढू; पुद्दुचेरीमध्ये ‘हा’ पक्ष शिवसेनेच्या भूमिकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुद्दुचेरीमध्ये एनआर काँग्रेसचे प्रमुख एन. रंगास्वामी यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्रीपद द्या, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असं रंगास्वामी यांनी म्हटलं आहे. एनआर काँग्रेस थेट शिवसेनेच्याच भूमिकेत आल्याने भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे. एनआर काँग्रेस हा पुदुच्चेरीतील लोकप्रिय स्थानिक पक्ष आहे. या पक्षाने २०१६च्या विधानसभा निवडणुकांत ८ … Read more

धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्यांचं राज्य देशाला हानिकारक – रवीश कुमार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने व्याख्यानाचं आयायोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानाला NDTV चे संपादक रवीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ दाभोलकरांच्या खुनानंतर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नव्हतं, यंदा मात्र ऑनलाईन का होईना या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नसती तर मनात … Read more

कंगनाच्या सुरक्षेवर किती खर्च येतो? केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलं ‘हे’ धक्कादायक उत्तर

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून अभिनेत्री कंगना राणौत विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या वर्षी पेटला होता. यानंतर कंगनाला असलेला धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली. कंगनाला पुरवण्यात आलेल्या संरक्षणावरून काहींनी प्रश्न उपस्थित केले. कंगनाच्या सुरक्षेवर इतका खर्च कशासाठी?, असा सवाल प्रामुख्यानं उपस्थित केला गेला. याचसंदर्भात आता … Read more