गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; ‘त्या’ ई -मेल मुळे एकच खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिवाला धोका आहे. मुंबई येथील केंद्रीय सेवा बलाच्या मुख्य कार्यालयाला एक ईमेल आला आहे. ई-मेल मध्ये लिहिले आहे की गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना येणाऱ्या दिवसात जिवे मारण्यात येईल. ई -मेल मध्ये लिहिले आहे की धार्मिक स्थळावर या … Read more

शरद पवारांच्या भेटीबाबत मोदी व शहा हिशोब चुकता करणार : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एखाद्याच्या भेटीनंतर त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर पांघरून घालणारे नेते नाहीत; तर एकमेकांचा हिशोब चुकता करण हा त्यांचा इतिहास आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल. … Read more

पवार- शहा यांच्यात कोणतीही गुप्त भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा ; राऊतांनी विरोधकांना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही भेट … Read more

अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य; चंद्रकांतदादांच्या विधानाने भुवया उंचावल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसेच भाजप- राष्ट्रवादी ही नवी युती निर्माण तर होत नाही ना … Read more

शहा- पवार भेटीत चुकीचं काय; संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया … Read more

शहा – पवार भेटीवर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाली असून यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल देखील होते असेही समोर येत आहे. या भेटीने राजकीय खळबळ उडाली असून राष्ट्रवादी – भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली. … Read more

काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात ; पवारांच्या भेटीवर अमित शहांचं सूचक वक्तव्य

amit shah sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. अहमदाबाद येथे ही भेट झाली असून यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल देखील होते असेही समोर येत आहे. दरम्यान अमित शहा यांना याबाबत विचारले असता त्यांनी सूचक वक्तव्य केले. काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, … Read more

शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही; पवार – शहा भेटीवर राणेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पवार – शहा भेटीने राजकिय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. यावर निलेश राणे यांनी शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेब जर अमित शहा … Read more

शरद पवार -अमित शहा यांच्यात गुप्त बैठक? प्रफुल्ल पटेलही सोबतीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू, परमबीर सिंग यांच लेटरबॉम्ब यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून आता त्यातच आता अहमदाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. अँटिलिया प्रकरणात … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more