अमित शहा मुंबई दौरा करणार; गणपती दर्शन की मिशन मुंबई महापलिका?? चर्चाना उधाण

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. ५ सप्टेंबरला शाह यांचा मुंबई दौरा असून यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अमित शाह आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहेत. परंतु शाह यांच्या दौऱ्याची राजकीय … Read more

मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या कि…

Supriya Sule Mohit Kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा ट्विटद्वारे दावा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली … Read more

केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांचा पोपट केला; विनायक राऊतांची टीका

Vinayak Raut Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीसांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विलंब लावला जात आहे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच शिल्लक राहिलेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले असून त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसते. केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केला आहे,” अशी टीका खा. राऊत यांनी केली … Read more

शिंदे गटातील ‘हा’ आमदार भ्रष्टाचारी, अजिबात मंत्रीपद देऊ नका; ‘भाजप पदाधिकारी लिहिणार अमित शहांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने शिंदे गटातील एक आमदाराविरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच पत्र लिहून तक्रार करणार असल्याचे त्याने म्हंटले आहे. “रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी वाळू विक्रीत 150 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रीपद देऊ नका, अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे … Read more

एकनाथ शिंदे- शहांमध्ये 4 तास खलबतं; मंत्रिपदांचा फॉर्म्युला ठरला??

SHINDE SHAH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्या भेटीत तब्बल 4 तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. राज्यातील मंत्रिमंडळ आणि खातेवाटप याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात … Read more

फडणवीसांच्या बॅनरमधून अमित शहांचा फोटो गायब; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- भाजप सरकार आलं असलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात काहीच आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. फडणवीस मुख्यमंत्री होणार असताना त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावल्याने भाजप कार्यकर्ते नाराज होते. त्यातच आज नागपूर येथे फडणवीसांच्या स्वागत बॅनरवर अमित शहा यांच्या फोटो गायब आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

अजून किती वर्षांपर्यंत राहणार भाजप युग?; अमित शाहांनी दिले ‘हे’ उत्तर

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सत्ता स्थापन केली आहे. तर वरती केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार व भाजपचे युग किती दिवस अजून राहणार? असे प्रश्न पडत असताना भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. “अजून … Read more

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद का नाकारले? ‘हे’ आहे खरे कारण

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे गटनेते एकनाथ शिंदे यांना आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करावे लागले. हि सर्व खेळी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी फडणवीस करतील, असे मानले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी तसे न करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवले. तर पक्षादेशानुसार उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपद न … Read more

अडीच वर्षांपूर्वी माझा शब्द पाळला असता तर आज सन्मानाने… ; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडवर आले आहेत. आज त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझे आणि अमित शहा यांच्याशी बोलून ठरेल होते कि, भाजप व शिवसेना यांची युती करून अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री शिवसेनेचा करावा. … Read more

शिवसेनेचे फुटलेले आमदार एकनाथ शिंदेंसोबत घेणार अमित शहांची भेट?

Amit Shah Eknath Shinde 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ठाकरे सरकारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कारण शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांच्यासह वीसहून अधिक आमदार असून ते गुजरातमध्ये आहेत. दरम्यान ते आज केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह संबंधित आमदार भाजमध्ये प्रवेश … Read more