Kalki 2898 AD : वेळ आली आहे!! ‘कल्कि 2898 एडी’चा टीझर रिलीज; बिग बी साकारणार ‘अश्वत्थामा’ची भूमिका

Kalki 2898 AD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalki 2898 AD) बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो कायम त्यांना विविध भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुर असतो. त्यामुळे वयाच्या ८१ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांना काम करण्याची विशेष ऊर्जा मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. अखेर या … Read more

Lata Mangeshkar Award : बॉलिवूडच्या महानायकाला ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर; ‘या’ दिग्गजांचाही होणार सन्मान

Lata Mangeshkar Award

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lata Mangeshkar Award) बॉलिवूड सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात प्रेक्षकांचे लाडके बिग बी यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन यांच्या कला सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यातच आता मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. … Read more

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत; अँजिओप्लास्टीच्या बातम्यांवर 2 शब्दांत दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amitabh Bachchan) बॉलिवूड सिने विश्वातील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी शुक्रवारी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली होती. अचानक प्रकृती खालावल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समोर आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे अनेक वृत्तांमधून समोर आले. मात्र, आता अमिताभ बच्चन यांनी … Read more

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी; स्वतःच ट्विट करत दिली हेल्थ अपडेट

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amitabh Bachchan) बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर आज १५ मार्च २०२४, शुक्रवारी सकाळी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन रुग्णालयात अमिताभ बच्चन यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हार्ट ब्लॉकेजनंतर अमिताभ बच्चन यांना आरोग्याच्या दृष्टीने ही … Read more

अमिताभ बच्चन यांचा अपघात; बरगडीला दुखापत, श्वास घेण्यास त्रास

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले असून त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. बच्चन यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. आता आपली तब्ब्येत ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका असे आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केलं. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट K साठी शूट करताना, अॅक्शन शॉट … Read more

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना मिळणार आता ‘या’ दर्जाची सुरक्षा

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयामुळे बॉलीवूडचे महानायक बनलेले शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांना मुंबई पोलिसांकडून यापुढील काळात एक्स दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आला. सरकारच्या वतीने … Read more

KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली

Amitabh Bachchan KBC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘कौन बनेगा करोडपती 14’ या क्विझ शोच्या सेटवर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाची नस कापली गेली. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांना बरं वाटत आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, सेटवरील एक बाहेर निघालेला धातूचा तुकडा त्यांच्या पायाला घासला गेला … Read more

Rekha Birthday : खरंच रेखाचं अमिताभ बच्चन यांच्यासोबत अफेअर होतं? जाणून घ्या खास किस्से

Rekha Birthday

मुंबई । ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री रेखा हिचा आज वाढदिवस (Rekha Birthday) आहे. कधीकाळी बॉलिवूड गाजवणारी रेखा आता ६८ वर्षांची झाली आहे. रेखाने एकापेक्षा एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयामुळे रेखाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज आपण रेखाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेऊयात ज्या बाबत तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले … Read more

…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला भाजपने चांगलाच धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे नेते 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. आमच्याकडे संख्याबळ नसतानाही … Read more

….. अन् आमिरच्या आग्रहावर अमिताभ बच्चन यांनी झुंडला दिला होकार; पहा नेमकं काय घडलं

मुंबई । बॉलीवूडमध्ये, आमिर खानला परफेक्शनिस्ट खान या नावानेही ओळखले जाते, कारण तो एक असा अभिनेता आहे जो त्याच्या असामान्य निवडी आणि चांगल्या कन्टेन्टसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत जर त्याने कोणाला काही सूचना दिल्यास त्याचे म्हणणे नक्कीच गांभीर्याने घेतले जाते. नुकतेच असेच काहीसे घडले. काही काळापूर्वी त्याने महानायक अमिताभ बच्चन यांना देखील काही सूचना दिल्या … Read more