सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अनिल देशमुखांना अटक; राष्ट्रवादीचा आरोप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं आहे. दरम्यान, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला … Read more