अनिल देशमुख प्रकरण: त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही; काँग्रेसचा ईडीला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी थेट ईडीला च काही सवाल केले आहेत. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर हा विरोधी पक्षांना अडचणीत आणण्यासाठी व त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केंद्र … Read more

रात्री कोणाला अटक झाली तर…; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील काही नेत्यांच्या मागे ईडी चा ससेमिरा मागे लागला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. मी इथेच नाशिक मध्ये आहे, रात्री कोणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यावी लागेल अस विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद संपल्यानंतर … Read more

राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक; दरेकरांचे राज्य सरकारला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला आहे. राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे अशा शब्दांत दरेकरांनी निशाणा साधला. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता आरोप … Read more

अनिल देशमुखांना धक्का!! ईडी कडून ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर ईडी च्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप होता. या अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडी कडून जप्त करण्यात आली … Read more

भ्रमात असलेल्या विरोधकांच्या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी…; शिवसेनेची टीका

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणार असल्याचे यापूर्वीच विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. यावरूनच आज सामनातून विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. “देशमुखांपासून ते परब, सरनाईक, अजित पवारांवर कारवाई करून राज्य सरकारची कोंडी करता येईल, या भ्रमात विरोधकांनी राहू नये. त्यांच्या भ्रमाच्या … Read more

आम्ही पण बघून घेऊ; अनिल देशमुख प्रकरणी राऊतांचा विरोधकांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमवीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणामुळे अडचणीत आलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा देत आम्ही पण बघून घेऊ असे म्हंटल आहे.ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, केंद्रीय तपास … Read more

परमवीर यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले; देशमुखांची प्रतिक्रिया

anil deshmukh parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री देशमुख यांच्या घरी काल ईडीने छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना आरोप का केले नाही असा सवाल उपस्थित करत परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद … Read more

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; दोन्ही ‘स्वीय सहाय्यकांना’ ईडीकडून अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी च्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना ईडीने बेड्या ठोकल्या. अनिल देशमुख आणि काही इतर व्यक्तींच्या विरोधात ईडीनं गेल्याच महिन्यात मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत … Read more

हा तर दडपशाहीचा प्रकार, ईडीच्या धाडीत काही सापडणार नाही; पवारांचा देशमुखांना फुल्ल सपोर्ट

sharad pawar anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यांच्या हाती काही लागणार नाही त्यामुळे आम्हांला त्याबद्दल चिंता नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश वेळी शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, अनिल देशमुख यांच्या … Read more

राष्ट्रवादीने राजकारण करू नये, ईडीची कारवाई राजकीय नाही – नारायण राणे

anil deshmukh narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ईडी कारवाईला भाजपला जबाबदार धरल्यानंतर आता भाजप नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. राष्ट्रवादीने यावर राजकारण करू नये असं … Read more