आझाद मैदानावर काय अतिरेकी येऊन बसलेत का? पडळकरांचा अनिल परब यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एस टी कामगारांच्या चिघळलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तास चर्चा होऊनही अद्याप ठोस मार्ग निघाला नाही. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं, आझाद मैदानावर काय अतिरेकी बसले आहेत का … Read more

शरद पवारांशी ‘या’ मुद्द्यांवर चर्चा; अनिल परब यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेत चर्चा केली.दोघांच्यात चार तास चर्चा झाली. या चर्चेनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. “शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत एसटी संप मिटवण्याबाबत कोणत्या उपाययोजना करू शकतो याबाबत चर्चा केली. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार?? शरद पवार- अनिल परबांमध्ये तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या या आंदोलनाबाबत अजूनही काही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तासांहून अधिक वेळ चाललेली … Read more

कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पॉवरफुल्ल बैठक व्हावी, ती पवारफुल्ल होऊ नये; प्रवीण दरेकर यांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेतली. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूने होणार असेल तर आम्ही महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र, हि … Read more

एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा तेरावा; सूर्याजी पिसाळाला सोडणार नाही ; सदाभाऊ खोत यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संप केला जात आहे. दरम्यान आज कर्मचाऱ्यांच्या वतीने भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारचा तेरावा घातला. यावेळी अनिल परब सारख्या सूर्याजी पिसाळाला आता सोडणार नसल्याचा इशारा खोत यांनी दिला. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा येथील एसटी … Read more

असला सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. “अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा. तुम्हाला अनेकवेळा सांगितले … Read more

राज्यात सध्या माफियागिरी सुरु आहे; किरीट सोमय्यांची राज्य सरकावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. आज कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. यावेळी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने महिला तसेच पुरुष कर्मचाऱ्यांच्या वतीने एकत्रित येत घोषणाबाजी केली जात आहे. यावेळी भाजप नेते यांनी राज्य सरकावर टीका केली आहे. “या राज्यात सरकार आहे की नाही? या सरकराने संवेदनहिनतेची हद्द गाठली आहे. राज्यात नुसती माफियागिरी सुरू आहे,” अशी टीका सोमय्या यांनी केली.

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. या राज्यात सरकार आहे की नाही? सरकार आझाद मैदानावर येत नाही आणि कामगार भगिनी भेटायला येत आहे तर त्यांना भेटूही देत नाही. या सरकराने संवेदनहिनतेची हद्द गाठली आहे. राज्यात नुसती माफियागिरी सुरू आहे. या सरकारचे करायचे काय? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

एकीकडे आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे म्हणून संप केला जात आहे. तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांची बैठक सुरु आहे. अशात कर्मचाऱ्यांनी अजूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या 12 दिवसांपासून हजारो एसटी कामगार आझाद मैदानात येऊन थांबले आहेत.

एसटी महामंडळ हि काय बाप जाद्याची प्रॉपर्टी आहे काय?; गोपीचंद पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचायांकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान आज कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत,भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थिती लावली आहे. पोलिसांनी आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसटी महामंडळ … Read more

आता अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने भरणार ओटी; गोपीचंद पडळकरांचा थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून मागण्या मान्य केल्या जात नसल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा आंदोलन स्थळी भेट देत आंदोलनाची आजची दिशा जाहीर केली. “दुपारी चार वाजेपर्यंत परिवहनमंत्री अनिल परब यांनी मागण्या मान्य न केल्यास एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या … Read more

मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा बळी; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या स्पाबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सूत्रही सुरु आहे. दरम्यान निलंगा आगारातील यांत्रिक कर्मचारी शिरपूर शिवकुमार यांचे निलंबनाच्या भीतीने निधन झाले. यावरून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली आहे. “मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा ४५ वा बळी … Read more