इंचलकरंजीत क्रिकेटचा सामना संपल्यानंतर मध्यरात्री युवकाचा खून

कोल्हापूर | इंचलकरंजी येथे क्रिकेटचा सामना संपल्यानंतर तीन बत्ती चाैकात उभ्या असलेल्या मित्रावर दोन मित्रांनी चाकूसारख्या हत्याराने वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. राहुल बाबू दियाळू (वय- 22, रा. कामगार चाळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका रेकॉर्डवरील संशयितांसह दोघांना ताब्यात घेतले … Read more

सांगलीतून अपहरण झालेल्या बालकाची रेल्वेतून सुटका : साता-यात चाैघांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलाच्या आईने फिर्याद दिल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी सातारा येथे रेल्वेतून जाणाऱ्या चौघांना अटक केली. तसेच अपहरण केलेल्या बालकाची सुटका केली आहे. पाेलीसांनी अटक केलेल्यांमध्ये रेशमीदेवी श्यामसुंदर रविदास, बुधन उर्फ औकात सत्येंद्र रविदास, मिथुन जय कुमार सत्येंद्रदास, बसने … Read more

कराड पोलिसांकडून सातारा, सांगली जिल्ह्यातील 3 घरफोड्या उघडकीस

कराड | सातारा व सांगली जिल्ह्यातील दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. या संशयित आरोपीकडून पावणेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इब्राहिम अब्बास अल्ली शेख (वय – 23, रा. सुर्यवंशी मळा, कराड सध्या रा. गोटे ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीस 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

शेतकऱ्यांच्या विहीरीवरील इंजिन चोरणाऱ्यास अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वांझोळी (ता. खटाव) येथील विहिरीवरील इंजिन चोरणाऱ्यास तासगाव (जि. सांगली) येथील 19 वर्षीय संशयित युवकाला पकडण्यात औंध पोलिसांना यश आले आहे. कपिल प्रकाश शिंदे असे संशयिताचे नाव आहे. याबाबत औंध पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, वांझोळी या.खटाव येथील शेतकरी कुंडलिक मगर यांच्या शेतातील विहिरीवरील उषा कंपनीचे इंजिन अज्ञात … Read more

अवैध पिस्तूल प्रकरणात कराडच्या चार जणांना अटक : 37 लाखाचा मुद्देमाल जप्त

Karad Police City

कराड | अवैध शस्त्र खरेदी- विक्री करताना कराड तालुक्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली. चौपडा ते शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई झाली. संबंधितांकडून 6 गावठी कट्टे, 30 जिवंत काडतूस, चार मोबाईल व चार चाकी असा 37 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गणेश ऊर्फ सनी शिंदे (वय- … Read more

साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दहा दिवसांपूर्वी बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात बोरगाव पोलिसांना अखेर यश आले आहे. प्रमोद अंकुश लोखंडे (वय -42,रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने संशयितास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतची अधिक माहिती … Read more

नवी दिल्लीत 2 हजार जिवंत काडतुसे जप्त, 6 जणांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

Delhi Police 6 Persons Arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या दोनदिवस अगोदर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुमारे 2 हजार जिवंत काडतुसांचा मोठा साठा जप्त केला असून काडतुसांचा पुरवठा करणाऱ्या सहा आरोपींना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देशात 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जाणार असून, त्यासाठी जय्यत … Read more

मुंबईला पळून जाणाऱ्या तडीपार गुडांना सातारा बसस्थानकातून अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात मोटरसायकल चोरीचे गुन्हे वारंवार घडत आहेत. याबाबत शाहुपुरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तडीपार चोरट्याच्या घरी जावून तपासणी केली. तेव्हा पोलिसांना पाहून झोपडपट्टीतील गुंड पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर या प्रकरणातील गुंड मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयिताकडून 4 मोटारसायकल जप्त करण्यात … Read more

दरोड्यातील तब्बल 2 कोटीचा मुद्देमाल सुरक्षित : वडगाव जिल्हा बॅंक चोरी प्रकरणात 3 युवक अटकेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील वडगांव जयराम स्वामी येथे दि. 7 रोजी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज, कापून बँकेचे आतमध्ये प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत माहिती प्राप्त होताच तात्काळ औंध पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल … Read more

साताऱ्यात 10 महिन्याच्या बाळाचा विहिरीत टाकून खून : आरोपी चुलत्यास अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील एमआयडीसी परिसरात घरगुती वादातून चुलत्याने 10 महिन्याच्या लहान चिमुकल्याला विहिरीमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. शलमोल मयुर सोनवणे असे विहिरीत टाकलेल्या 10 महिन्याचे बाळाचे नाव असून त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा पोलिस … Read more