कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात तोतया डाॅक्टरला अटक

Cottage Hospital Karad

कराड | येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुहास दिलीप गोरवे (वय- 27, रा. दुशेरे, ता. कराड) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक निलेश शंकर माने यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

काँग्रेसच्या माजी आमदारास अटक; भरसभेत पोलिसांना केली शिवीगाळ

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक नेते भावनेच्या भरात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. टीका करताना केल्या गेलेल्या वक्तव्यानंतर त्यांना पोलिसांच्या कारवाईसमोर जावे लागत आहे. अशीच वक्तव्य व शिवीगाळ काँग्रेसचे माजी आमदारआसिफ मोहम्मद खान यांनी पोलिसांना केले आहे. त्यांचा शिवीगाळ करतानाचा एका व्हिडिओ व्हायरल झाला असून एसआयसह दोन दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी त्यांना … Read more

सातारा गुन्हे शाखेची कारवाई : तिघांकडून तीन पिस्टलसह जिवंत राऊंड जप्त

Satara Crime News 01

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली असून बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत राऊड असा 2 लाख 5 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अमित हनुमंत कदम (रा. कुंभारवाडा,अंतवडी ता. कराड), … Read more

खटाव येथील चोरीला गेलेला ट्रक्टर सापडला : आरोपीस अटक

Stolen tractor seized Khatav

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वडी (ता. खटाव) येथील चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा छडा लावण्यात औंध पोलीसांना यश आले. या प्रकरणात सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलिसांनी ट्रॅक्टर चोरट्याला गजाआड केले आहे. संशयित आरोपी हा पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील रहिवाशी असून एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडी येथील संदीप विष्णू … Read more

सदरबझार मध्ये लपून बसलेल्या तडीपार गुंडास अटक

Satara Tadipar Arrested

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्हयातील सर्व अधिकारी यांची जिल्ह्यामध्ये हजर होताच क्राईम मिटींग घेतली. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध गुन्ह्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यापैकी सातारा जिल्ह्यातून तडीपार केलेले जे गुंड सातारा जिल्ह्यामध्ये लपून वावरत आहेत. त्यांची माहिती घेवून त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मारामारी, जबरी चोरी अशा … Read more

लिफ्टच्या बहाण्याने लॅपटाॅपची चोरी करणाऱ्यास 2 तासात अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे येथून चारचाकी वाहनातून कोल्हापूरला जात असताना शिरवळ येथे एका युवकास लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले होते. परंतु सातारा पोलिसांच्या सतर्कतेने व काैशल्यपूर्ण तपासाने अखेर लॅपटाॅप चोर सापडला. कोरेगाव तालुक्यातील जायगाव येथील एका युवकास अवघ्या दोन तासात पकडले आहे. याप्रकणी अोमकार मनोज जंगम (वय- 23, रा. जयगाव) या संशियत आरोपीस … Read more

साताऱ्यात वाहतूक पोलिसांमुळे अट्टल दुचाकी चोरटा सापडला

सातारा | गोडोली येथे दुचाकी चोरी करताना एकाला पकडल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून आणखी 4 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सातारा ट्रैफिक पोलिसांमुळे या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर शहर डीबी पथकाने पुढील कामगिरी केली. सोमनाथ रामचंद्र चव्हाण (वय- 27, रा. राहुडे ता. पाटण) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सोमनाथ चव्हाण … Read more

सोनाराला लुटणारी टोळी गजाआड : सोनारच टोळीचा मोरक्या

म्हसवड | म्हसवडपासून काही अंतरावर असणाऱ्या माळशिरस येथे रस्त्यावर दोघांनी एका सोनाराला लुटले होते. त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दागिने घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 17 लाख 83 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांमध्ये म्हसवडमधील एका सोनाराचाही समावेश आहे. सराफ व्यावसायिक दुर्वा ऊर्फ दुर्योधन नाना … Read more

संत निरंकारी मंडळातून चोरी करणाऱ्या तीन संशयितांना अटक

Police Borgaon

सातारा | पुणे- बंगळूर महामार्गालगत खोडद (ता. सातारा) येथे असलेल्या संत निरंकारी मंडळाचे शेडमधून 36 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली. केवळ 24 तासांत बोरगाव दिवसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. तर या संशयितांकडून पोलिसांनी 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात निकेत पाटणकर (वय-29) व अनिकेत पाटणकर (वय- 30, दोघेही रा. … Read more

तरूणाने गरोदर गाईवर अत्याचार केल्याने मृत्यू, पोलिसांनी केली अटक

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात एका 29 वर्षीय तरुणाने गरोदर गाईवर अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील नामखाना ब्लॉकमधील उत्तर चंदनपिडी भागातील आहे. गायीच्या मालकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर संशयित प्रद्युत भुईया याला पोलिसांनी अटक … Read more