अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. केजरीवाल यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यात हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सिसोदिया यांनी … Read more

गोवा विधानसभा निवडणुकीवरून केजरीवाल यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पक्षांतील नेत्यांकडून अनेकप्रकारच्या घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान आज आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. गोव्यात जनतेने आम्हाला निवडून दिल्यास त्यांना मोफत वीज आणि पाणी देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. आम … Read more

दिल्लीप्रमाणे गोव्यातही मोफत वीज देणार – अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध राजकीय पक्षातील नेत्याकडून दौरे केले जात आहेत. यावेळी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली जाणार आहे. दरम्यान आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात जाऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गोव्यासाठी व्हिजन मांडल. “आमचे सरकार गोव्यात आल्यास दिल्लीप्रमाणे गोव्यातही आरोग्य, … Read more

आता ‘हा’ मोबाईल क्रमांक ठरवणार पंजाबचा मुख्यमंत्री कोण असावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे देशातील पंजाबसह काही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, यावेळेस पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एक नवीन कल्पना लढवली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 7074870748 हा एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेने आपल्या नेत्याचे नाव सांगावे … Read more

बर्ड फ्लू संसर्गाबाबत दिल्ली सरकारचा सावधगिरीचा पवित्रा

नवी दिल्ली । बर्ड फ्लूचा धोका पाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 दिवस गाझीपूर कोंबडी बाजार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत बर्ड फ्लूचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही, असेही केजरीवाल म्हणाले. हिंदुस्थान टाइम्स ने जाहीर केलीये आहे कि दिल्लीच्या विविध भागात किमान ६४ पक्ष्यांच्या मृत्युच्या पाश्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री अरविंद … Read more

केजरीवालांनी भर विधानसभेत फाडली कृषी कायद्यांची प्रत टराटरा, म्हणाले…

नवी दिल्ली । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवालांनी आपल्या भाषणात भर विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला. “केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे. प्रत्येक शेतकरी आज भगतसिंग बनून आंदोलनाला बसला आहे. या … Read more

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच नजरकैदेत! दिल्ली पोलिसांवर ‘आप’चा गंभीर आरोप

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Delhi … Read more

कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ; केंद्रीय कायदा मंत्र्यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यातच केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रविशंकर … Read more

दिल्लीत डिझेल झालं स्वस्त; केजरीवाल सरकारने वॅट करात केली मोठी कपात

नवी दिल्ली । इंधनाच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्य देशातील जनता त्रस्त असून दिल्ली सरकारने तिथल्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. डिझेलवरील वॅटमध्ये मोठी कपात केली आहे. दिल्ली सरकारने डिझेलवर आकारण्यात येणारा वॅट कर ३० टक्क्यावरुन १६.७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर ८२ वरुन ७३.६४ रुपये होणार आहेत. दिल्लीत प्रतिलिटर डिझेलवर ८.३६ रुपये … Read more

दिल्लीत केजरीवाल सरकार रेशनची होम डिलीव्हरी करणार

नवी दिल्ली ।  दिल्लीच्या केजरीवाल सरकारने ‘घरघर रेशन’ योजनेस मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली. ही योजना झाल्यानंतर लोकांना रेशन दुकानांवर जावे लागणार नाही. गरीबांना घरापर्यंत रेशन पोहोचवण्याचा निर्णय झालाय. दिल्लीत दरमहा साधारण ७२ लाख जणांना रेशनची सुविधा मिळते. या पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकारही … Read more