न्यायाधीशांनी एखाद्या धर्माच्या अत्यावश्यक प्रथांचा निर्णय घेणं हा मुर्खपणा; हिजाब निकालावरून ओवेसींची संतप्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही; शालेय गणवेश घालण्यास विद्यार्थी नकार देऊ शकत नाहीत. असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्णयावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायाधीशांनी एखाद्या धर्माच्या अत्यावश्यक प्रथांचा निर्णय घेणं हा मुर्खपणा आहे, अशी संतप्त … Read more

भाजपच्या विजयात मायावती ओवेसींचे योगदान, त्यांना भारतरत्न द्यावं लागेल; राऊतांचा टोला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयात मायावती आणि एमआयएम चे असदुद्दीन ओवेसी यांचे योगदान आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढला आहे. ते मुंबई येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, उत्तरप्रदेश हे भाजपचेच राज्य होते मात्र तरीही अखिलेश यादव यांच्या जागा मागील वेळेपेक्षा तीन पटीने … Read more

“ओवेसी को फ्लॉवर समझा है क्या, फ्लॉवर नही. फायर है फायर…”; वारीस पठाण यांचा ‘पुष्पा’ डायलॉग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यात ओबीसी आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापले असताना दुसरीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका चांगलाच वाढला आहे. या ठिकाणी प्रचारादरम्यान अनेक नेत्यांकडून मतदारांसमोर भाषण करताना डायलॉगबाजी केली जात आहे. मुबारखपुर येथे ‘एमआयएम’ चे प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रचार सभेतील भाषणा बोलताना पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणत ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा … Read more

एक दिवस हिजाबी देशाची पंतप्रधान होईल; ओवेसींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे देशभर नवा वाद निर्माण झाला असतानाच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केले आहे. एक दिवस हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान होईल अस वक्तव्य त्यांनी केलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हे विधान केले आहे. या व्हिडिओ मध्ये ओवेसी म्हणतात, आम्ही आमच्या मुलींना … Read more

हिजाब प्रकरणावरून ओवेसींनी पाकिस्तानला सुनावले; म्हणाले की तुम्ही…..

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात हिजाब मुद्द्यावरून वातावरण तापलं असून पाकिस्तानने याच पार्श्वभूमीवर भारतावर टीका केली होती. मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मूलभूत मानवी हक्कांचे घोर उल्लंघन आहे. असे म्हणत पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर टीका केल्यानंतर आता एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान ला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानने आम्हाला शिक्षणाबद्दल शिकवू नये असं … Read more

ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांचा बळी

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील हापूर येथून नवी दिल्लीस जात असताना एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर हापूरमध्ये गोळीबार करण्यात आला. यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने 101 बकऱ्यांचा बळी देण्याचा धक्कादायक प्रक्रार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा; ओवेसींचे वक्तव्य

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तरप्रदेश येथे गोळीबार झाला होता. यानंतर केंद्र सरकारने त्यांना झेड पळस सुरक्षा देऊन त्यांनी ती नाकारली. याच दरम्यान केंद्र सरकार वर टीका करताना यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा असे विधान त्यांनी केले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘मी मृत्यूला घाबरत … Read more

असदुद्दीन ओवेंसीना झेड प्लस सुरक्षा; हल्ल्यानंतर केंद्राचा निर्णय

modi owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर काल गोळीबार झाला होता. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार कडून ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. देशातील उच्चभ्रू आणि व्हीआयपींना त्यांच्या जीवाला धोका आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विविध प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक … Read more

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार”; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता लक्षात घेत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम प्रमुख तथा हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार” अशी टीका करीत ओवेसी … Read more

मुस्लिमांनी भारतावर राज्य करण्यासाठी…”; एमआयएम नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अर्थात एमआयएमच्या नेत्यांकडून वादग्रस्त अशी वक्तव्ये केली जात आहेत. दरम्यान आज एमआयएम अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी वादग्रस्त असे वक्तव्य केले आहेत. सर्व धर्म आणि जातींना आपापला नेता आहे, मग तुम्ही तुमचा प्रतिनिधी कधी निवडणार? असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले … Read more