राज्यात एका भगिनीचा जीव गेला, सगळा महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांचं नावं सतत त्या प्रकरणाशी जोडलं जातंय. या प्रकरणावर १५ दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल पोहरादेवी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत बदनामी केली जात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात करोनाचं संकट गडद होत असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता … Read more