आम्ही आहोत म्हणूनच राज्यात सत्ता आहे; काँग्रेस नेत्याचं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.तसेच हे सरकार मजबूत राहिले पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हंटल. स्थानिक पातळीवर जरी आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. मात्र, राज्य … Read more

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ, ती उंटासारखी तिरकी नाही; अशोक चव्हाणांचा विलासरावांच्या ‘त्या’ व्हिडिओ द्वारे ममतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून याच पार्श्वभूमीवर मंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख … Read more

दंगलीत आरोपी असलेल्यांनी शहाणपणा करु नये; अशोक चव्हाणांचा अनिल बोंडेना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये नुकतीच हिंसाचाराची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नांदेडमध्येही माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही बोंडेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले. “दंगलीत आरोपी असलेल्या अनिल … Read more

किरीट सोमय्यांच्या आरोपांना घाबरत नाही, गुन्हा दाखल करणार – नाना पटोलेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर मनी लॉंड्री प्रकरणावरून गंभीर आरोप केले जात आहेत. सोमय्या यांनी आज बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये गैर व्यवहार झाला आहे. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी 53.72 कोटी रुपयांचे मनी लॉंडरींग केल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या आरोपनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमय्या … Read more

अजित पवारांनंतर आता अशोक चव्हाण यांचे कारखाने ईडीच्या रडारवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ईडीच्या वतीने राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशि संबंधित कारखान्यांवर छापा टाकल्यानंतर आता काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कारखाने ईडीच्या रडारवर आले आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांच्या संबंधित साखर कारखान्यांना बुलढाणा अर्बन पतसंस्थेने कर्ज पुरवठा केलेला आहे. … Read more

चंद्रकांत पाटील जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे?; अशोक चव्हाणांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात कोणी काय बोलेल याचा काही नेम नाही. निवडणुकीत आपल्याया पक्षाला विजय करण्यासाठी मतदारांना अनेक प्रकारच्या ऑफर सध्या दिल्या जात आहेत. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना एक ऑफर दिली आहे. त्यांच्या या ऑफर्सवर “जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे?” असा सवाल काँग्रेस … Read more

लक्षात ठेवा पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते; अशोक चव्हाणांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असे चित्र पहायला मिळत आहे. त्याची प्रचिती पंढरपूर पॉट निवडणुकीत सर्वांना आली. आता त्यानंतर देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक लागल्याने भाजपने ‘पहेले पंढरपूर अब देगलूर’ असा नारा दिला आहे. त्यावर काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. “पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते, असे विधान … Read more

तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार; सदाभाऊ खोतांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज देगलूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवरघणाघाती टीका केली. “आता आगामी निवडणुकीत तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार. … Read more

भाजपवासी झालेल्या साबनेना अशोक चव्हाणांच प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हातात घेतले आहे. पक्षात उद्या प्रवेश करण्याचा निर्णय साबळेंनी जाहीर करीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. त्याला चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. “साबणे यांचा व माझा संबंधच काय? त्यांच्या पक्षाबाबत त्यांनी बोलावं, मी काँग्रेसमध्ये आहे, असे चवहन यांनी म्हंटले … Read more

साहित्य चळवळीचे प्रश्न सोडवणार – मंत्री अशोक चव्हाण

Ashok chavhan

औरंगाबाद – साहित्य संमेलन हा विकासाचाच एक भाग असतो, त्यामुळे सरकारने साहित्य संमेलनासाठी मदत केलीच पाहिजे असं सांगितलं. तर गेल्या दोन वर्षात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरीही राज्यात मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे. त्यासाठी आता चर्चा होईल. मराठी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्यवस्थित आराखडा तयार करायला हवे. असंही मत … Read more