काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा आज राज्यात; नांदेडमध्ये 10 नोव्हेंबरला होणार सभा

Congress Bharat Jodo Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून सुरू झालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला आज दोन महिने पूर्ण होत आहेत. ही काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. शेगावमध्ये 10 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सभा घेणार … Read more

शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कालच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही काँग्रेसचे २२ आमदार फडणवीसांनी तयार ठेवलेत असं … Read more

काँग्रेस सोडणार का? अशोक चव्हाण यांनी दिले ‘हे’ उत्तर

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येताच राजकीय चर्चाना उधाण आलं. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत का ? अशाही चर्चा सुरु आहेत. या सर्व घडामोडींवर भाष्य करत अशोक चव्हाण यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही असं … Read more

मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ; अशोक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ashok chavan eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र देण्यास तहसीलदार टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत असून शासनाने जिल्हा व तालुका प्रशासनाला तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला #EWS प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचे स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक … Read more

कृष्णा खो-यातील मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी मिळवून देण्यासाठी कटीबध्द; अशोक चव्हाणांची ग्वाही

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कृष्णा खो-यातील मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे अशी ग्वाही काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. भारत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिहासनाधिष्ठ पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी जे … Read more

विखे पाटलांचे संपूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते; अशोक चव्हाणांकडून कानउघाडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस म्हणजे बिनबुलाये वऱ्हाडी अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सुजय विखेंचा समाचार घेतला. सुजय विखे पाटील यांचं संपूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेस मध्येच होत याचे भान ठेवा अस अशोक चव्हाण यांनी म्हंटल … Read more

“मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणुन प्रलंबित कामांचा अनुशेष भरून काढणार” – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी मागील पाच वर्षात मराठवाड्यातील रस्ते कामांकडे फार दूर्लक्ष झाले असुन, मराठवाड्याला याकरीता निधीच उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने ही संधी मराठवाड्याकडे आल्याने तसेच मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून मराठवाड्यातील प्रलंबित कामाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. परभणी तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य … Read more

25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प ; अशोक चव्हाणांचा केंद्र सरकावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “यंदाच्या अर्थसंकल्पात भाजपच्या जुन्या घोषणांना मूठमाती देण्यात आली आहे. देशाची दिशाभूल करण्यासाठी पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी टीका … Read more

आम्ही आहोत म्हणूनच राज्यात सत्ता आहे; काँग्रेस नेत्याचं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.तसेच हे सरकार मजबूत राहिले पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हंटल. स्थानिक पातळीवर जरी आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. मात्र, राज्य … Read more

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ, ती उंटासारखी तिरकी नाही; अशोक चव्हाणांचा विलासरावांच्या ‘त्या’ व्हिडिओ द्वारे ममतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून याच पार्श्वभूमीवर मंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख … Read more