मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा हा गैरसमज – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले कि, “मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग ठरवून देण्याचे अधिकार राज्यांना मंजुरी दिल्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे,” असे … Read more

मराठा आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित व्हावा, अशी तिन्ही पक्षांची मागणी – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजातील आरक्षण मागणीसाठी राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजातील समाजबांधवांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. याविषयी दिल्लीला गेलेले मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, “आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवली तरच फायदा होईल. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा … Read more

सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्याच काम मोदी सरकार करतंय ; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे मोदी सरकारने निर्माण केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या कृत्रिम महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. आज सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. पेट्रोल व डिझेलचे … Read more

मराठा आरक्षण : केंद्राने संसदीय अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. त्यामुळे आता केंद्राने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचे अधिकार पुन्हा बहाल करणे तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करणे आवश्यक झाले असल्याचे … Read more

मोदींनी भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल- अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 16 जूनपासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मते मराठा आरक्षणासाठी  मोर्चा काढण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, त्यापेक्षा … Read more

हे पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं; सदाभाऊंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं असा घणाघात सदाभाऊंनी केला. … Read more

जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही; अशोक चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

ashok chavan fadanvis 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं. त्यावरून राज्यातील काँग्रेस आक्रमक झाली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम करू नका … Read more

चंद्रकांत पाटील सैरभैर, त्यांना मानसिक उपचाराची गरज : अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप करत आहेत. आज सकाळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले असून “चंद्रकांत पाटील यांना … Read more

अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे; चंद्रकांत पाटलांनी दिला दम

ashok chavan chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. यातच मराठा आरक्षणातील चंद्रकांत पाटील यांना काय कळत असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्यतर देत अशोक चव्हाण … Read more

फडणवीसांवर मराठा आरक्षणाचे खापर फोडू नका; चंद्रकांतदादांचे अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर

ashok chavan chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला सुनावलं. याचबरोबर मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला मदत करावी, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली होती. त्यानंतर आता त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Read more