पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांची पदोन्नतीसाठी कामबंद आंदोलन

औरंगाबाद | खडकेश्वर येथे पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी कामबंद आंदोलन  पुकारले आहे. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. पशुसंवर्धन विभागानीय लिपीक टंकलेखक ते वरिष्ट लिपीक ही पदोन्नती न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन पुढील काळामध्ये तीव्र करणार  असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये जी.बी.ऊंचे, एस .बी. वाघुले, पी.सी. कुलकर्णी, … Read more

भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थी करणाऱ्या सहकाऱ्याला मारहाण

Crime

औरंगाबाद : सहका-याला शिवीगाळ आणि मारहाण करणा-या दोघांना समजावून सांगण्यासाठी जाणाऱ्या कामगाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना 9 जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास कांचनवाडी येथील एल अँड टी कंपनीच्या कार्यालयासमोर घडली होती. चेतन ऋषी दांडेकर (23) असे या तरुणाचे नाव असून साई सृष्टी पार्क गोलवाडी शिवार येथे तो राहत होता. चेतनचा सहकारी अरुण … Read more

नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेड्समुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद : नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेड्सने पाहून रात्रीच्या वेळी अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीसह घसरून रस्त्यावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मध्यरात्री 12:45 वाजता मृत्यू झाला. ही घटना शासकीय दूध डेरी चौकात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. (आकाश बाबुराव सोनवणे वय 25 रा. भारतनगर, गारखेडा) परिसत असे मृताचे नाव आहे. अपघात स्थळाजवळचे सीसीटीव्ही बंद … Read more

जनावराने लाथ मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

औरंगाबाद : शेतात काम करत असताना अचानक गाईने लाथ मारल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयाच्या ट्रॉमा विभागात दाखल करण्यात आले होते. चार दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आता उपचार सुरू असताना अचानक मृत्यू झाला. संजय बाबु चव्हाण असे शेतकरी मृताचे नाव आहे. जटवाडा परिसरातील गाव अंधरी तांडा येथे राहत होते. त्याच … Read more

चिंताजनक! गेल्या 24 तासात 48 नवे कोरोना रुग्ण; 2 जणांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद : जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या पन्नास खाली कायम असून, बुधवारी दिवसभरात 48 रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील एकोणवीस ग्रामीण भागातील 21 रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 463 रुग्णांवर उपचार सुरू आहे. शहरातील नव्या रुग्णांची संख्या सलग 13 व्या दिवशी वीस खाली राहिली. त्यात ही सक्रिय … Read more

पैठणगेट जवळ होणार पार्किंगसाठी पाच मजली इमारत

parking

औरंगाबाद | पैठणगेट जवळील मोकळ्या जागेवर पाच मजली मल्टी स्टोरेज पार्किंग बांधण्यात येणार आहे. या कामासाठी मनपाकडून प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध केली आहे. ही इमारत बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वानुसार विकसित करण्यात येणार आहे. हाती आलेल्या माहितीनूसार, औरंगाबाद स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील चार प्रमुख रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या विकासासाठी चार … Read more

आता बालकांना मिळणार न्यूमोनियावरील लस मोफत

Newborn child

औरंगाबाद : न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक सहा बालकामागे एकाचा मृत्यू न्यूमोनियामुळे होतो. त्यामुळे न्यूमोनियावरील म्युमोकोकस आता एका वर्षाखालील बालकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेला दोन हजार लसी प्राप्त झाल्या असून महापालिकेच्या 38 आरोग्य केंद्रावर ही लस लवकरच दिली जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी सांगितले. डॉ. नीता पाडळकर … Read more

आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

औरंगाबाद : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कार्यालयात कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नियमबाह्य त्रास देण्यात येत आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात वारंवार तक्रार करूनही प्रशासनाच्या वतीने कुठलीच कारवाई होत नाही. म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद व प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवाडी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात … Read more

एटीएम तोडून रक्कम चोरीचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : एटीएमचे लोक तोडून आतील रक्कम चोरी करण्याची घटएटीएम तोडून रक्कम चोरीचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यातना बजाज नगर येथे रविवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास उघडकीस आली आहे. बजाजनगर येथील मार महाराणा प्रताप चौकात ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मध्ये प्रवेश करून एटीएमचे लॉक तोडून त्यातील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता. … Read more

शहरातील लसीकरण मंदावले; डेल्टाचा धोका वाढण्याची शक्यता

delta plus

औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे कोरोना लसीकरण मोहीम थांबावन्यात आली होती. पण आता लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. परंतू आता लसीकरण सुरु झाले असूनही औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरण मोहिम मंदावली आहे. शहरात 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. लस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर सकाळ पासूनच नंबर लावत होते. दररोज … Read more